(User Level: User is not logged in.)

व्हिडिओज - Marathi

इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दोन कुंभारांमधला फरक

    दोन कुंभारांमधला फरक

    रसिकहो, एका काव्यात गदिमा म्हणतात ‘देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार’, तर दुसऱ्या काव्यात म्हणतात वर घालतो धपाटा आत आधाराचा हात. आहे की नाही गंमत?

      May 25, 2022


  • चौपुडे – साधी सोपी रेसिपी

    चौपुडे – साधी सोपी रेसिपी

    चौपुडे! चपाती/साधी पोळी खाऊन कंटाळा आला? मग हे कराच! साधी सोपी रेसिपी!

      June 11, 2021


  • बावन्नचे छप्पन्न कसे झाले?

    बावन्नचे छप्पन्न कसे झाले?

    https://www.youtube.com/watch?v=itObduc640U&t=8s

    मूळ प्रकल्प होता एका वर्षाचा! पण अधिक महिना लागला. मग गदिमांनी काय युक्ती योजली ?

      March 29, 2022


  • ज्येष्ठ गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर

    ज्येष्ठ गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर

    मराठी संगीत रंगभूमीवर स्वतःची विशेष छाप पाडणारे ज्येष्ठ गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर यांचे नुकतेच निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

    त्यांच्या जाण्याने पारंपरिक संगीत रंगभूमी आणि नव्या विचार-आशयांची संगीत रंगभूमी यांना जोडणारा दुवा निखळला आहे.
    2012 साली महाराष्ट्र राज्य शासनाने संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना ‘संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान केला होता. त्यावेळी त्यांच्या गौरवपर सादर झालेल्या चित्रफितीद्वारे त्यांच्या कार्याला वंदन करूया.

      February 13, 2026


  • गदिमांच्या प्रसंगी इरसाल होणाऱ्या लेखणीतून उतरलेलं हे एक शृंगारिक गीत

    गदिमांच्या प्रसंगी इरसाल होणाऱ्या लेखणीतून उतरलेलं हे एक शृंगारिक गीत

    पावन एवढं ऐका. घरात एकटीच असणारी तरुण स्त्री आणि वाटेचा पांथस्थ यांच्यातल्या छेडछाडीची एक गमतीशीर कहाणी. हे गीत वंशाचा दिवा या चित्रपटातलं आहे गायक आणि संगीतकार सुधीर फडके आणि ललिता फडके अर्थात सादर मी एकटाच करणारे.

      May 25, 2022


  • जत्रा

    जत्रा

    हा चित्रपट जत्रा नावाच्या धार्मिक जत्रेच्या हक्कासाठी हयलागड आणि त्यालागड या दोन प्रतिस्पर्धी गावांमधील त्रुटींचा विनोद आहे. मेळ्याचे यजमान एक प्राणघातक शर्यतीद्वारे निर्धारित केले जाते, जेथे सहभागी होस्टिंगचे अधिकार जिंकण्यासाठी मारूनही जाऊ शकतात.

    Running Time 2:17:54

      April 13, 2026


  • या देही तुझा संग – रविंद्र साठे

    या देही तुझा संग – रविंद्र साठे

    अरुण सराफ यांच्या “हृदयी रहा रे दयाघना” या आल्बममधील ”या देही तुझा संग” हे रविंद्र साठे यांच्या आवाजातील गीत.

      June 14, 2021


  • आली ठुमकत नार लचकत – पिंजरा -1972

    आली ठुमकत नार लचकत – पिंजरा -1972

    आली ठुमकत नार लचकत – पिंजरा -1972 –

      July 15, 2026


  • गाढवाचं लग्न

    गाढवाचं लग्न

    GHODA (घोडा) वडील आणि मुलाच्या स्वप्नाची गोष्ट | Marathi Family Film | Kailash Waghmare

      June 12, 2021


  • श्री तशी सौ

    श्री तशी सौ

    बेस्ट मराठी कॉमेडी नाटक. कलाकार : वंदना गुप्ते, गिरीश ओक, मोहन जोशी, सुनील बर्वे

    2:13:50 AM

      April 20, 2026