शिवाजी महाराज ,मराठ्यांचा गौरवशाली इतिहास,गनिमी कावा,आज पण देशाला सुरक्षित करु शकतो

शिवाजी महाराज ,मराठ्यांचा गौरवशाली इतिहास,गनिमी कावा,आज पण देशाला सुरक्षित करु शकतो China officially admits it lost soldiers in June 2020 Galwan valley face-off with India, awards posthumous honour to 4 soldiers. सह्याद्रीची युद्धभूमी गनिमी काव्याकरिता अनुकूल महाराष्ट्राची जनता गनिमी काव्याचे सैनिक



शिवाजी महाराज ,मराठ्यांचा गौरवशाली इतिहास,गनिमी कावा,आज पण देशाला सुरक्षित करु शकतो China officially admits it lost soldiers in June 2020 Galwan valley face-off with India, awards posthumous honour to 4 soldiers.
सह्याद्रीची युद्धभूमी गनिमी काव्याकरिता अनुकूल
महाराष्ट्राची जनता गनिमी काव्याचे सैनिक
शिवाजी महाराज आणि मोगलांची सैन्य संघटना
मोगलांचे युध्दाचे डावपेच
शिवाजी महाराज शस्त्रे आणि युद्धाचे डावपेच
युध्द नेत्रुत्व,गुप्त हेर माहिती,शस्त्रे
सैन्याची लष्करी गुणवत्ता
भारतीय सैन्य आणि गनिमी काव्याचे डावपेच
आपली बलस्थाने
गनिमी कावा आजपण पारंपारिक आणि अपारंपारिक युध्दात लागु – काही उदाहरणे
दुर्ग साहित्य,दुर्ग दर्शन त्यांचा आज काय उपयोग?
चिनी ड्रॅगन,पाकिस्तान आएसआआय, दहशतवादी, नक्षलवादी, बांगलादेशी घुसखोरांच्यामुळे देशाच्या एकसंघतेला खूप मोठा धोका
अभिमन्युचे वारस आपल्या घरात
“युद्धस्य कथा रम्यम्‌’
सर्दन कमांड वॉर मेमोरियल -पुणे
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा फोटो
वीर योद्‌ध्यांचे, सम्राटांचे, रणवीर राजांचे, सेनापती, जवानांचेसुद्धा स्मृतीस्तंभ महाराष्ट्रात विखुरलेले आहेत
नव्या पिढीला आपल्या शौर्यवान, लढवय्या योद्‌ध्यांची यशोगाथा कळेल.
त्यांचे बाहु स्फुरण पावतील
यातूनच देशभक्ती, देशप्रेम हे शैक्षणिक मूल्य रूजेल.
राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यास मदत होईल.
दुर्ग साहित्य,दुर्ग दर्शन त्यांचा आज काय उपयोग?
चिनी ड्रॅगन,पाकिस्तान आएसआआय, दहशतवादी, नक्षलवादी, बांगलादेशी घुसखोरां
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा फोटो
वीर योद्‌ध्यांचे, सम्राटांचे, रणवीर राजांचे, सेनापती, जवानांचेसुद्धा स्मृतीस्तंभ महाराष्ट्रात विखुरलेले आहेत
नव्या पिढीला आपल्या शौर्यवान, लढवय्या योद्‌ध्यांची यशोगाथा कळेल.
त्यांचे बाहु स्फुरण पावतील
यातूनच देशभक्ती, देशप्रेम हे शैक्षणिक मूल्य रूजेल.
राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यास मदत होईल.
देशप्रेम हे आपण केवळ सोयीने वापरण्याची, स्वातंत्र्य सैनिक आणि लष्करावर सोपवलेली बाब नसावी.
आज भारत आपला देश आहे.
भारत बलशाली होण्याचे स्वप्न.
देशाच्या सीमा, सुरक्षा-संरक्षणाचे काय?
अंतर्गत सुरक्षेचा सर्वांत मोठा धोका
भारताच्या सरहद्दीवर आक्रमण प्राचीन काळापासून होत होते, होत आहे.
युद्धे झाली, यापुढेही होतील.
देशासाठी जगणं, देह झिझवणं यात परमार्थ आहे.
राष्ट्रधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे
“महाराष्ट्र हा भारताचा “खड्‌गहस्त झाला पाहिजे’ हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे शब्द
मी माझ्या देशाला काय देऊ शकतो
देश सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक नागरिक प्रथम एक सैनिक
शिवाजी महाराज आणि गनीमी कावा
शत्रूच्या रसद पुरवणार्या रस्त्यांवर हल्ले
आजूबाजूला असलेल्या भागावरच आपला गुजारा
आजूबाजूंच्या नागरिकांची मदत
छोट्या टोळ्यांमध्ये हारकत
छोटी युद्ध आणि गनिमी काव्याचा चांगला वापर
शिवाजी महाराजांचा गनिमी कावा हा आजही उपयोगी
कौटिल्यानंतर युध्दशास्त्रावर २००० वर्षांनंतर शिवाजी महाराजांच्या तालमित तयार झालेले रामचन्द्रंपंत अमात्य यांचे आद्न्यापत्र युध्दशास्त्रावर एक प्रबंध
शिवाजी महाराजांनी गनिमी कावा का वापरला
युद्ध म्हणजे काय
युद्धाचा हेतू व साधने
प्रतिभावंत लष्करी नेतृत्व
युद्धातील धोका,युद्धामध्ये परिश्रम
युद्ध कला की शास्त्र
सैन्याची लष्करी गुणवत्ता
धाडस,चिकाटी,संख्याधिक्य,अनपेक्षितता
कावेबाजपणा,रणांगणावर सैन्याचे एकत्रिकरण
राखीव सैन्याचा वापर
गोनीदां चे दुर्ग प्रेमींना पत्र
दुर्ग कसा पहावा
भौगोलिक,नकाशातले स्थान
सरंक्षण द्रुष्ट्या महत्व
जवळ असलेले घाट,खिंडी,पठारे,नद्या,दिसणारा प्रदेश
(युध्द भुमीचा अभ्यास कसा करावा{Terrain Analysis})
सह्याद्रीची युद्धभूमी गनिमी काव्याकरिता अनुकूल
दुर्गम, कठिण युद्धभूमी
किल्ले सुरक्षित तळ सागरी गनिमी कावा
सागरातील स्वराज्य
ENEMY THEN-
MUGHAL,ADILSHAHI,
KUTUBSHAHI
देशाच्या आतले देशद्रोही ENEMY NOW-
PAKISTAN,CHINA,TERRORISTS,
MAOISTS,BANGLADESHI
देशाच्या आतले देशद्रोही
किल्ल्यांची संरक्षण पद्धत
महत्वाच्या ठिकाणी किल्ले आणि तटबंदी
शत्रूंच्या किल्ल्यांवर लक्ष ठेवण्याकरिता किल्ले
किल्ल्यांकरिता तटबंदी, मनोरे, वॉच टॉवर
खंदक, एक रस्ता, बाले किल्ला
चारही बाजूने वेढा घालणे कठिण
किल्ल्यावर हल्ल्याची पद्धत
तोफांनी तटबंदीवर खिंडार पाडणे,
लबाडी करून किल्ले धूर्तपणे जिंकणे
LAYING SIEGE/SIEGE CRAFT
शिवाजी महाराजांनी किल्यांचा वापर आक्रमक गनिमी काव्या करता केला
औरंगज़ेबाचे सैन्य
एक हालते शहर
कुटुंबाचे काबिले, बाजार बुणगे,
बिन लढाऊ सैनिक, रसद पुरवणारे, घोड्यांची रसद = ६ कि. ग्रॅम
सैनिकांची रसद = २ कि. ग्रॅम
तोफखान्याकरिता, रस्ते हत्ती, घोडे, उंट
नद्या आणि नाले पार करणे
चालण्याचा वेग ३० कि. मी. दिवसाला
आठवड्याला दोन विश्रांतीचे दिवस
लढाईचे दिवस आणि वेळ ज्योतिष शास्त्रावर अवलंबून
जिंकलेल्या भूमिवर अधिपत्य ठेवणे फार कठिण
हुकूम/ पत्रव्यवहार घोडेस्वारांच्या मदतीने
जखमी सैनिकांचा उपचार
युद्धाचे डावपेच
घोडेस्वारांचा सैन्यावर बाजूने हल्ला(ATTACK FROM FLANKS)
पहिली फळी तोफखाना
दुसरी फळी एक डिव्हिजन
तिसरी फळी मुख्य सैन्य
(CLOSE QUARTER BATTLE)
हातघाईची मुठभेड, सैन्याची पळापळ
मोगल सैन्य
त्यावेळचे सर्वांत सामर्थ्यवान सैन्य
भाडोत्री सैनिक ,वेगवेगळी विचारसरणी ,एकमेकांशी संबंध
रक्षण करण्याकरिता फार जास्त सैन्य
आळशी, लालसी, अत्याचार करणारे
मोगलांचे आणि शिवाजी महाराजांचे नौदल
समुद्री किल्ले पायदल चपळ आणि काटक
महाराजांचे अंगरक्षक दोन हजार अतिकुशल,शुर मावळे
महाराजांचा तोफखाना
सैन्य अतिशय चपळ आणि अतिशय जलदगतीने हालचाल करणारे
जय किसान जय जवान,युध्दाच्या वेळी नांगर सोडुनी शस्त्र हाथी
प्रत्येक नागरिक, एक सैनिक,गुप्त हेर
जे राष्ट्र इतिहासा पासुन शिकत नाही ते कधीही महासत्ता बनु शकत नाही

Author