इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
वयाच्या चाळीशी नंतर असं काय घडलं की ज्यामुळे दादासाहेब फाळके यांनी चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला? नंतर केवळ दोन वर्षात स्वदेशी तंत्राचा वापर करून ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला चित्रपट कसा बनवला?
May 19, 2026
सुरेश जयराम लिखित आणि अरुण नलावडे दिग्दर्शित मराठी नाटक
2:00:58 AM
April 20, 2026
https://www.youtube.com/watch?v=tptqMLBs_yw&feature=youtu.be&fbclid=IwAR3-fqDOcQ5btaUVxsfQs8So_Zo6y83_whaY4KMV0rWwk3_cEpzUx0LoeQM
June 12, 2021
भावे माडगूळकर मैत्रीचा अंतिमाध्याय मैत्रीइतकाच ‘अलौकिक’
March 30, 2022
कशी नखऱ्यात चालतीया गिरणी – हऱ्या नाऱ्या झिंदाबाद –
July 15, 2026
अशोक पाटोळे लिखित आणि दिग्दर्शित मराठी नाटक
1:36:16 AM
April 20, 2026
कलाकार : संजय मोने, शुभांगी गोखले, पुष्कर शिरोत्री, चेतन दळवी, अतिशा नाईक
2:22:47 AM
April 20, 2026
पंडित राम मराठे – राग बसंत बहार. मंदारमाला या नाटकातील हे पद.
June 14, 2021
सारांश: दुर्गा ही सुसंस्कृत तमाशा नृत्यांगना असते. लग्नाच्या दिवशीच तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा खून झाल्याने तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. अमेरिकेत शिक्षण घेतलेला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. विजय तिच्यावर उपचार करतो आणि पुढे तिच्याशी लग्न करतो. पण विजयचे लोभी नातेवाईक दुर्गावर अत्याचार करतात आणि तिच्या आयुष्यात पुन्हा अंधार पसरतो.
Running Time 2:06:29
April 13, 2026
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. स्त्रियांसाठी रानी ऑफ झांसी रेजिमेंट उभारलं. दि. 24 ऑक्टोबर 1943 दुपारी सव्वाबारा वाजता अस्थायी आझाद हिंद सरकारच्या स्थापनेची घोषणा प्रथम राष्ट्रपती सुभाषबाबूंनी केली. दोन महिन्यात 30 डिसेंबरला अंदमान ताब्यात घेतलं! त्यानंतर अंदमान-निकोबार ते मणिपूर, इम्फालपर्यंत आझाद हिंद फौज विजयाचे ध्वज रोवीत सरसावली.
February 13, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti