इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
गणपतीवरील एक छान गाणं….
June 10, 2021
शेवटी मैफिलीत गदिमा आणि माझा संगीतप्रेमी मामा असे दोनच श्रोते ऊरले. पण पानाचा डबा काही आला नाही. शेवटी गदिमा रागारागाने खाली आले आणि म्हणाले “अरे ! तुम्हाला यायचं नसलं तर येऊ नका. पण पानाचा डबा तरी द्याल कि नाही?”
April 6, 2025
आज गुरुपौर्णिमा !
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी आपल्या एका व्याख्यानात ‘गुरु कसा असावा? शिष्य कसा असावा? गुरुकृपा कुणाला प्राप्त होते’ याचे केलेले विवेचन आजच्या दुस-या भागात ऐकुया
March 27, 2026
लेखक : राम गणेश गडकरी. संगीत: मास्टर दीनानाथ मंगेशकर, दिग्दर्शक: चितरंजन कोल्हटकर.
कलाकार : चंद्रकांत गोखले, चितरंजन कोल्हटकर, नयना आपटे, जयंत सावरकर, अरविंद पिळगावकर, भारती गोसावी, दिलीप ठाकूर, बाळ गोसावी, रमेश वैशंपायन, जयश्री कुलकर्णी, मोनिका.
Running Time 3:35:43
April 13, 2026
पु.ल.देशपांडे यांनी घेतलेल्या मुलाखतीत पं. वसंतराव देशपांडे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
July 1, 2021
Mast Bindhast ( मस्त बिनधास्त ) Marathi One Act Play ( एकांकिका ) By Chetana College
39:16:00.000
April 20, 2026
भारताची अंतर्गत सुरक्षा इतिहास आव्हाने कश्मीर, बागलादेशी घुसखोरी, दहशतवाद, आव्हाने चिंता ,उपाययोजना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स भारत बंगलादेश सीमेचे रक्षण कसे करते? बंगलादेशी रोहिग्यांना अवैध मार्गाने जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांबरोबर आणि दलाला विरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. 5-6 कोटी बंगलादेशी भारतात घुसले आहेत आणी त्या करता अर्ध सैनिक दल बीएसएफ जबाबदार आहे.
February 20, 2025
गोविंद बल्लाळ देवल लिखित आणि विनय लाड दिग्दर्शित संगीत नाटक
3:11:32 AM
April 20, 2026
सार्थचि ते वदती | अरविंद पिळगावकर | ऑडिओ गाणे | नाट्यसंगीत | मराठी गाणे 2022
Running Time 7:59:00
April 13, 2026
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी नृत्यगुरु सोनिया परचुरे यांच्या विद्यार्थ्यांसमोर गुरुपरंपरेबाबत विचार मांडले. त्या व्याख्यानाचा पहिला भाग आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्यासमोर प्रसारित करीत आहोत. या भागात दाजी पणशीकर यांनी गुरु महत्त्व तसेच वक्तृत्वाचे महत्त्व देखील विषद केले आहे…
जरूर ऐका.
March 27, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti