पांडेजी बसले पंगतीला
चेलेही होते संगतीला
खाउन भरपुर पांडेजींनी
ग्लास ग्लास रिचवले पाणी .
‘आता भरपेट जेवणार कसे? ’
एक चेला त्यांना पुसे.
‘पाणी शिंपडल्याने वरती
खाली दबली जाते माती.
तसेच पाणी पिऊन घडते
दबते जेवण, जागा होते.
आता पहा रिचवीन भराभर
ताटातिल भाताचे डोंगर’.
-सुभाष स. नाईक
परवा एका दुकानात xerox करत होतो..
दहा पंधरा कलर पेज,
२०-२५ back to back,आणि
१५-२० सिंगल पेज xerox करायचे होते..
दुकानदारला गर्दिमध्ये काही सुचत नव्हतं.
मी म्हटलं दाखवा इकडे मीच करतो.. आणि केल्या ना पाच मिनीटात आख्ख्या xerox..
पाहतच राहिला तो माझ्याकडे नि म्हणाला छान जमतं हो तुम्हाला..
मीही त्याच्याकडे पाहिले नि म्हणालो: मला बांधकाम पण येतं...
स्वयंपाक तर उत्तम जमतो...
छोटे मोठे आजार, त्याची लक्षणे ओळखता येतात...
त्यावरील औषधे माहीती आहेत...
एखादा सच्चादिल असेल तर त्याची वकीली पण करतो..
झाडायला येतं, कपडे मी धोब्यापेक्षा चांगले धुतो...
शेतीही जमते, मिरच्या, वांगी, टोमॅटो पिकवतो....
हे ऐकुन तो गहीवरला नि म्हणाला...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"इंजिनिअर" आहात का हो तुम्ही..??
रडू , नाही आवरलं.......
जाहिरातीच्या व्यवसायात गेल्या पस्तीस वर्षांत अनेक नमुनेदार माणसं मला भेटली. नाटकातील, चित्रपटातील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञासोबत एक तरी सहायक असतोच. तो सेक्रेटरी कम सबकुछ असतो. त्याला आपल्या मालकाच्या आवडी निवडी, खाणं पिणं, आर्थिक व्यवहार माहीत असतात.
पण खरोखरीच आज तात्यांना पाहून खुप आनंद झाला….
आज रिटायरमेंट नंतर कसे होईल या विचारांनी डिप्रेस झालेले अनेक लोक दिसतात… घरी बसल्या बसल्या…घरच्या मंडळींना वैताग देत असतात….!
परवाच लाईटची दुरुस्ती व काही दिवसांपुर्वी पाण्याच्या पाईपलाईनची गळती दुरुस्त करण्याकरिता सरकारी कर्मचारी (ठरलेल्या वेळेपेक्षा दिड तास ऊशिरा, वैतागलेले, दमलेले, अनऊत्साही, सावकाशपणे काम करणारे, ना सुरक्षेची ऊपकरणे ना नियोजित वस्तु.... असो...) आले होते.
काम सर्वंच पातळीवर व्यवस्थित झाले... असे गृहीत धरुन कर्मचारीही खुश होते...
मात्र त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नसुन प्रश्नचिन्ह होते..,,,,
त्यातील अनुभवी कर्मचाऱ्याने हसुन यथोचित पुढाकार घेऊन आमच्याकडे "चहापानी" मागितले...
हो.... नाही...... करत..., तडजोड करत..... शेवटी "मांडवली" झाली.....
बघा... म्हणजे सरकारी नौकरीमध्ये असुन.... बरेच आयोगाच्या प्रमाणे मासिक पगार घेऊन असे साधे कर्मचारीही जर "चहापानी" घेत असतील तर यांच्याप्रमाणे सरकारी शिपाई पासुन ते क्लासवन अधिकाऱ्यांपर्यंत असे कितीतरी अधिकारी "चहापानी" घेत असतील....
तेही स्वताःच "कर्तव्ये" करुन...
ना वेळेच बंधन.... ना दिवसांची मर्यादा ....
मग आपण निवडणुकीच्यावेळी जनकल्याणाच्या कामासाठी निवडुन दिलेल्या....
नगरसेवकांचे ......
खासदारांचे......
आमदारांचे.....
राज्यमंत्र्यांचे.....
केंद्रिय मंत्र्यांचे .....
"चहापानी"
नक्कीच यथोचित व मानाप्रमाणे भरगच्चच असणार..
हा अनुभव तर तमाम भोळ्या जनतेला असणारच..
विवेक जोशी
कृपया हिंदी फिल्म बनवतांना आमच्या काही सूचना आहेत जर त्या पाळल्या तर फार बरं होईल
त्यामुळे बघा आणि विचार करा, आणि आमचही एक स्वप्नातल्या घराच स्वप्न पूर्ण होऊ द्या |
बकरा झाला – निलेश बामणे
एक विनोदी संवाद आपल्यासाठी
रहावल नाही म्हणुन !
आज या महाराष्ट्र भूमीत रहाताना,मराठी भाषेतुन संवाद साधताना आनंद आणि अभिमानानी ऊर भरुन येतो,जेव्हा आपण ऐकतो की जगात मराठी भाषेचा क्रमांक पंधरावा आहे. हजारो वर्षापूर्वी सुरु झालेला तिचा प्रवास अगदी आज ही टिकून आहे.
आवाज माझ्या कवितेचा
माझ्यापेक्षा मोठा आहे
माझा फक्त कानापर्यंत
त्याची झेप थेट हृदयात आहे
Copyright © 2025 | Marathisrushti