चारोळी विनायक नारायण आनिखिंडी आवाज माझ्या कवितेचा माझ्यापेक्षा मोठा आहे माझा फक्त कानापर्यंत त्याची झेप थेट हृदयात आहे Save to Read Laterआवाज माझ्या कवितेचा माझ्यापेक्षा मोठा आहे माझा फक्त कानापर्यंत त्याची झेप थेट हृदयात आहे Author sachingadkarisachingadkari Post Views: 15 विनायक नारायण आनिखिंडी