(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संत गोरोबांचे जन्मस्थळ तेर

    संत गोरोबांचे जन्मस्थळ तेर

    महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे प्रसिध्द संत गोरा कुंभार यांचे जन्मस्थळ आहे. याच ठिकाणी संत गोरा कुंभारांची समाधीही आहे. प्राचीन काळी याचे नाव तगर असे होते.

      November 11, 2015


  • रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

    रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ संशोधन केंद्र

    रत्नागिरी तालुक्यात भाट्ये येथे नारळ संशोधन केंद्र आहे. हे केंद्र कोकण कृषी विद्यापीठाशी जोडण्यात आले आहे.

      April 19, 2019


  • गाव तेथे ग्रंथालय

    गाव तेथे ग्रंथालय

    महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम १९६७ अन्वये ग्रंथालय संचालनालय या विभागाची स्थापना करुन राज्यात सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन आणि विकास यांची जबाबदारी ग्रंथालय संचालनालयाकडे सोपविण्यात आलेली आहे.

    राज्य शासनाच्या गाव तेथे ग्रंथालय या घोषवाक्यानुसार स्थापन करण्यात आलेली ही ग्रंथालये नागरिकांना विविध स्तरांवर विनामूल्य सेवा देत आहेत.

      March 10, 2017


  • p-495-shirishkumar-smarak

    शहीद शिरीषकुमारांचे नंदुरबार

    महाराष्ट्र व गुजरात राज्यांच्या सीमेजवळ वसलेले नंदुरबार हे खानदेशातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करुन नंदुरबार हा वेगळा जिल्हा करण्यात आला.

      December 21, 2025


  • खांब तलाव – भंडारा

    खांब तलाव – भंडारा

    भंडार्‍यात प्राचीन किल्ला असून त्याचे रूपांतर आता कारागृहामध्ये झाले असून येथील खांब तलाव (तलावाच्या मध्यभागी उभा असलेला खांब) प्रसिद्ध आहे.

    या प्राचीन खांब तलावाला ९०० वर्षाचा इतिहास आहे. महानुभव पंथाच्या लिळा चरित्रात या तलावाचा देवकी तलाव असा उल्लेख आहे. महानुभव पंथाचे सस्थापक चक्रधर प्रभु यांनी खांब तलावाच्या काठी जेवण आणि मुक्काम केल्याच्या नोंदी लिळा चरित्रात आहेत.

      May 6, 2017


  • लिजियांग

    चीनमधील लिजियांग हे विलक्षण प्राचीन शहर आहे.

      November 28, 2024


  • वैदर्भ राज्याची राजधानी कौण्डीण्यपूर

    वैदर्भ राज्याची राजधानी कौण्डीण्यपूर

    अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर कौण्डीण्यपूर वसले.  पूर्वीच्या वैदर्भ राज्याची ही राजधानी असल्याचे मानले जाते. याठिकाणी ताम्रपाषाण युगापासून वसाहत असल्याचे दाखले मिळाले आहेत.

      January 18, 2016


  • नांदेड जिल्ह्यातील दळणवळण सोयी

    रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुके व प्रमुख गावे जोडण्यात आली आहेत. मनमाड-काचीगुडा व पूर्णा-आदिलाबाद हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. औरंगाबाद, पुणे हे जिल्ह्याला नजिकचा विमानतळ आहेत.

      June 26, 2015


  • महानुभवांची काशी – रिध्दपूर

    महानुभवांची काशी – रिध्दपूर

    महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील रिध्दपूर येथे श्री गोविंदप्रभु यांची समाधी आहे. महानुभव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे. येथील कृष्ण आणि रामनाथ मंदिर पुरातन आहे. चैत्र व आषाढ पौर्णिमेला येथे महानुभव पंथाची मोठी यात्रा भरते.

      December 7, 2016


  • संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

    संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

    विदर्भातील अमरावती शहर हे विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थिप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोयींमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे ठिकाण आहे.

      December 28, 2015