महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
मुंबई -जंजिरा एस्.टी ने जंजिर्यास उतरून पायी रस्त्याने १० मिनीटाच्या अंतरावर. हे गणेश मंदिर आहे. मुंबई – मुरूड अंतर १६६ कि.मी. आहे.
March 9, 2017
प्रसिद्ध कृषितज्ज्ञ व महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांचा जन्म यवतमाळमधील गहुली या ठिकाणी झाला. ते सुमारे बारा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यात सर्वात जास्त काळ असलेले मुख्यमंत्री म्हणूनही ते ओळखले जातात.
June 26, 2015
महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील महत्त्वाचा जिल्हा आहे. औरंगाबाद शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे तर जगप्रसिद्ध अजंठा-वेरूळ गुफा, बीबी का मकबरा, दौलताबाद देवगिरी किल्ला ही ऐतिहासिक ठिकाणे याच जिल्ह्यात आहेत. ऐतिहासिक पर्यटनकेंद्र अशी जगाच्या नकाशावर औरंगाबादची ओळख आहे.
June 22, 2015
व्हेनेझुएला देशातील कोरो हे शहर इच व स्पॅनिश वास्तुकलांच्या मिश्रणातून उभारण्यात आले आहे.
September 1, 2023
सातारा हे कृष्ण- वेण्णेच्या संगमावर वसलेले ऐतिहासिक शहर आहे. महाराणी ताराबाईच्या कारकिर्दीत सातारा मराठ्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. सातारा शहर पुणे -बंगळुरु महामार्गावर पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटर अंतरावर आहे. अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे शहर डोंगर -टेकड्यांनी वेढलेले आहे.
April 9, 2016
चित्तूर हे आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील एक महत्त्वाचे शहर असून, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ आणि १८ यांच्या जंक्शन पॉइंटवर ते वसलेले आहे.
October 14, 2023
जळगाव जिल्हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. याचबरोबर या जिल्ह्यात जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तुप व तेल गिरण्या, अन्नप्रक्रिया उद्योग हे उद्योग मोठया प्रमाणावर चालतात.
June 26, 2015
तेराव्या शतकाच्या अखेरीस बीमदेव नावाच्या हिंदू राजाने मुंबईच्या सात बेटांपैकी एका बेटावर आपली राजधानी वसवली. बीमदेव राजाने या बेटाला महिकावती असे नाव दिले.
May 27, 2016
महाराष्ट्राच्या कोंकण किनारपट्टीत नैऋत्येला रत्नागिरी जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
June 23, 2015
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्र. ५०) या जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून जातो. तसेच कल्याण-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग २२२ पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांतून जातो.
June 25, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti