(User Level: User is not logged in.)

शहरे आणि गावे

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आयर्लंड

    आयर्लंड

    आयर्लंड हे उत्तर युरोपातील एक बेट आहे. आयर्लंड बेटाचे क्षेत्रफळ ८१,६८ वर्ग किमी असून ते युरोपातील ३ रे तर जगातील २० वे सर्वांत मोठे बेट आहे.

      January 7, 2019


  • उत्तर महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल शहर मालेगाव

    उत्तर महाराष्ट्रातील मुस्लिमबहुल शहर मालेगाव

    नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्यातील एक प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र आहे. येथे यंत्रमाग आणि हातमागावरील विणलेले कापड देशभर पाठविले जाते.

      November 19, 2015


  • चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय:

    चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख पीक ‘भात’ हे आहे. पूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते.

      June 22, 2015


  • सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय भाग

    सह्याद्रीच्या पूर्वेकडील उपपर्वतीय विभागात नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पश्चिमेकडील १९ तालुके येतात.

      November 28, 2024


  • श्रध्दास्थान मुक्तागिरी

    श्रध्दास्थान मुक्तागिरी

    विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मुक्तागिरी येथे १६ व्या शतकातील ५२ जैन मंदिरे आहेत. याला लहान सम्मेद शिखर असेही म्हणतात.::

      March 3, 2018


  • P-6575-kurnool-01

    कुर्नूल

    कुर्नूल हे आंध्र प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर असून या शहरात जिल्हा मुख्यालय असल्याने अनेक सरकारी कार्यालये येथे आहेत. हैदराबादपासून हे शहर २१२ कि.मी.वर आहे.

      October 15, 2023


  • p-3947-trainsimheader

    सीमरिग रेल्वे

    ऑस्ट्रियातील उंच पर्वतीय प्रदेशात उभारण्यात आलेला सीमरिग रेल्वे प्रकल्प हा उत्कृष्ट इंजिनियरिंगचा नमुना आहे.

    १८४८ मध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला.

    याची नोंद जागतिक वारसा यादीत करण्यात आली आहे.

      May 11, 2018


  • p-2276-kanakeshwar-mandir-alibag

    कनकेश्वरचा श्रीराम सिद्धीविनायक

    रायगड जिल्ह्यात अलिबाग पासून सुमारे १० किमी अंतरावर मापगाव येथून ७५० पायर्‍या चढून गेल्यावर कनकेश्वर हे २००० फूट उंचावर डोंगराच्या गर्द झाडीत वसलेले गाव आहे. याठिकाणी श्रीराम सिद्धीविनायकाचे मंदिर आहे. या ठिकाणी शंकराचे स्वयंभू स्थान आहे आणि शंकराच्या मंदिराजवळच गणेशाचे देऊळ आहे.

    p-2276-kanakeshwar-mandir-alibagगणेशमूर्तीच्या बाजूंना ऋद्धि-सिद्धिच्या संगमरवरी मूर्ती आहेत. शेजारीच मूळ मूर्तीची प्रतिकृती व तांब्याच्या पेटीत ठेवलेली मूळ गणेश मूर्ती आहे. ही मूळ मूर्ती म्हणजेच 'लक्ष्मी गणेश' आहे. ती पिवळ्या संगमरवराची असून तिच्याही बाजूस ऋद्धि सिद्धी व लक्ष लाभ (पुत्र) असून ती कोरिव व अती लहान आहे. ही मूर्ती सन १७०० च्या सुमारास परशुरामांनी लंबोदरानंद स्वामीना ध्यानधारणेसाठी दिली अशी कथा आहे. परशुरामांच्या सांगण्यानुसार तिची पुजा केली जात नाही. पूजेची मोठी मूर्ती बडोद्याचे सावकार मैराळ यांच्याकडून आणली आहे. येथील उंदीर सुद्धा एक लहान स्वतंत्र मंदिरात आहे.

    या मंदिराशेजारी लंबोदर स्वामींची समाधी आहे.

    कनकेश्वराला मुंबईहून रेवसपर्यंत सागरमार्गे जाता येते; रेवस ते कनकेश्वर अशी एस . टी . आहे. अलिबाग धरमतर एस. टी. नेही कनकेश्वरला जाता येते.

    कनकेश्वर मंदिराची माहिती देणारा हा एक व्हिडिओ बघा...

    https://www.youtube.com/watch?v=WwrOvkE-hOk

      May 7, 2017


  • अंदमान-निकोबारमधील शहर – गरचरमा

    अंदमान-निकोबारमधील शहर – गरचरमा

    गरचरमा हे अंदमान-निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर आहे. गरचरमा हे शहर अंदमान जिल्ह्यात येते. पोर्टब्लेअरच्या दक्षिणेला आठ किलोमीटवर हे शहर वसलेले आहे.

      July 2, 2016


  • P-6601-Cuddalore

    कुडलोर

    कुडलोर हे तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचे जिल्हा मुख्यालय असलेले शहर आहे. कुडलोर शहराची कधी स्थापना झाली याचा नेमका इतिहास उपलब्ध नाही. चोल, पल्लव, आदी अनेक राजांची राजवट या शहरावर होती. १७५८ ला ब्रिटिश आणि फ्रेंच यांच्यात झालेली लढाई कुडलोरची लढाई नावाने प्रसिद्ध आहे. २००४ ला येथे त्सुनामीचा तडाखा बसला होता.

    सील्व्हर बीच प्रसिद्ध
    कुडलोर हे तमिळनाडूतील एक बंदर असलेले शहर असून, येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते. सातव्या शतकात बांधलेले शहरातील पटलीश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध सील्व्हर बीच येथून अवघ्या दोन किलोमीटरवर असून, अनेक लोक येथे येतात.

      October 10, 2023