महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
मुंबई शहरातील मलाबार पहाडावर १८८१ साली बांधण्यात आले. येथे झाडांची कटाई वृक्षाच्या आकारात करण्यात आली आहे.
November 28, 2024
महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराची तहान भागविणारा तानसा तलाव ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आहे. येथे सन १८९२ मध्ये जलाशय बांधण्यात आले आहे.
June 27, 2015
सॉलोमन द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक देश आहे. सॉलोमन द्वीपसमूह पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेला आहे.
March 8, 2019
सब सहारन आफ्रिकेतील जाळीदार पाय असलेला कोरी बुस्टर्ड हा जगातील उडणारा सर्वात मोठा पक्षी म्हणून ओळखला जातो.
या पक्षाच्या नराचे वजन १८ किलो ग्रॅम तर मादीचे वजन नराच्या अर्धे असते.
November 9, 2018
बेनिन येथील अॅबॉमी राजघराण्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाला विशेष महत्व आहे.
१६२५ते१९०० या काळात १२ राजांनी येथे वास्तव्य केले.
४४हेक्टर परिसरात पसरलेल्या या परिसराची नोंद जागतिक वारसा यादीत आहे.
May 11, 2018
आर्मेनिया हा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक डोंगराळ वभूपरिवेष्टित देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत. पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांच्या उबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपाशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लागेबांधे आहेत.
September 9, 2018
महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना जोडणारा लोहमार्ग नंदुरबार जिल्ह्यातून जातो. नंदुरबार, नवापूर, चिंचपाडा रनाळे ही जिल्ह्यातील महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत.
June 26, 2015
मुंबई-भूसावळ-नागपूर-कोलकाता, मूर्तिजापूर-अचलपूर, खांडवा-अकोला-पूर्णा, व बडनेरा-अमरावती हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. या लोहमार्गांमुळे अमरावती हे शहर मुंबई, जळगाव, नागपूर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई या मोठ्या शहरांना जोडले गेले आहे.
June 22, 2015
नारायणगाव हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर असून, ते समुद्रसपाटीपासून ६५६ मीटर उंचीवर मीना नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.
November 28, 2024
पळणी हे तमिळनाडू राज्यातल्या दिंडीगूल जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर मदुराईपासून १०० किलोमीटरवर तर दिंडीगूलपासून ६० किलोमीटरवर वसलेले आहे.
October 13, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti