नैषधीयचरितम्
Category:
साहित्य - ललितमहाकवी श्रीहर्ष विरचित नैषधीयचरितम् हे अभिजात संस्कृत पंचमहाकाव्यांपैकी एक महाकाव्य. संस्कृत पंचमहाकाव्यांत नैषधीयचरित्र हे काळाचा विचार करता नवीन आणि विस्ताराने सगळ्यांत विशाल. नैषधचरित, नैषधकाव्य व नैषध, निषधराजचरित अशा नावांनीही हे महाकाव्य ओळखले जाते.
June 11, 2026