अभिज्ञान शाकुन्तलम्
Category:
साहित्य - ललितकविकुलगुरू कालिदास यांचे हे तिसरे,वेगळ्या अर्थाने शेवटचे आणि विश्वातील सर्वात श्रेष्ठ नाटक. या नाटकाचे संविधानक थोडक्यात असे आहे. शिकारीच्या निमित्ताने अरण्यात आलेला राजा दुष्यंत कण्वाश्रमात येतो. इथे त्याला शकुंतला ही कण्व ऋषींची मानलेली कन्या भेटते. परस्परांवर अनुरक्त झालेले ते दोघे गंधर्व पद्धतीने विवाह करतात.
June 11, 2026