चरक संहिता
Category:
साहित्य - ललितमहर्षी चरक ज्यांचे समकालीन मानले जातात त्या कनिष्काचा काळ अनिश्चित असल्यामुळे चरकांचा काळही अनिश्चित आहे . या विषयी तिन भिन्न काळ पुढे केले जातात ते असे: इ.स.पू. ५८, इ.स. ७८ किंवा इ. स १२३ यापैकी शेवटच्या पर्यायाला विद्वानांचा सर्वात जास्त पाठिंबा मिळतो.
June 11, 2026