प्रेम आंधळं असतं, हेच खरं?
Category:
अवर्गिकृत
May 14, 2011
Category:
अवर्गिकृत
May 14, 2011
Category:
अवर्गिकृतराहुल गांधींना उत्तर प्रदेशात अटक म्हणजे, राजकुमार आता प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी कशी करायची याचे प्रॅक्टीकली धडे गिरवीत आहेत याचे एक उत्तम उदाहरण आहे. तसे पाहायला गेले तर राजकुमारांना आणि त्यांच्यासोबत असलेले त्यांचे राजकीय गुरु दिग्विजयसिंह आणि रीटा बहुगुणा, राजबब्बर या हाय प्रोफाइल राजकीय नेते मंडळीना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या समस्येबाबत किती कळवळा आहे?
May 12, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteशिवसेनेची मुळे ही ठाण्यामधील प्रत्येक जागेत रूजविण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा सहभाग आहे. सुरूवातीस साधे शिवसैनिक, व मग आमदार, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अशा एका मागोमाग एक शिडया चढलेल्या एकनाथ शिंदेनी नेहमीच त्यांच्या मतदात्यांच्या आकांक्षाचा व रास्त अपेक्षांचा प्रामाणिक पाठपुरावा केला आहे.
May 11, 2011
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाव्यतिरीक्त सौंदर्याच्या पाहूण जे मी
तुझ्या प्रेमात पडाव अस तुझ्यात काहीच नव्हत …….
May 11, 2011
Category:
अवर्गिकृतफोटो-विडीओ
May 11, 2011
Category:
अवर्गिकृतही माहिती संग्रहित करून देण्या मागचा उद्देश हा कि नुकतीच आलेली बातमी कि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे स्थगिती दिली.
May 11, 2011
Category:
साहित्य - ललितसदोबांच प्रामाणिक मत होते – रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी द्या. त्या मुळे रिश्वत देवी प्रसन्न होते व कार्य सिद्ध होते. कुठल्या देवतेच्या चरणी किती रिश्वत दिल्याने कार्यसिद्ध होते- हे सदोबानी आपल्या अनुभवाने लवकरच आत्मसात केले. एके दिवशी सदोबांच्या छातीत कळ उठली. आपला शेवट जवळ आला हे त्यांना कळल. स्वर्गात जाण्यासाठी कदाचित चित्रगुप्तालाही रिश्वत जुडी वाहावी लागेल असे त्यांना वाटले. ????
May 10, 2011
Category:
अवर्गिकृत
May 9, 2011
Category:
अवर्गिकृत“आज भारतात ’धर्मनिरपेक्षवाद’ नावाचा अजून एक धर्म अस्तित्वात आला आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्यूलरिझम. पण सेक्यूलर हा शब्द अर्थहीन आहे. कारण एक राज्य सेक्यूलर असू शकतं. पण एक व्यक्ती नाही. एक व्यक्ती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, बुद्धिवादी किंवा नास्तिक असू शकते पण सेक्यूलर नाही. जर कुणी स्वताला सेक्यूलर म्हणवून घेत असेल तर ती एक विकृती आहे.”
हे खडे बोल आहेत, हिंदू वॉइसचे संपादक पी दैवमुथु यांचे.
May 9, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti