राजन राजे

श्री राजन राजे हे कामगार नेते असून त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र ठाणे जिल्हा हे आहे. ठाण्यातील अनेक कारखान्यांत त्यांची कामगार संघटना कार्यरत आहे.



राजन राजे हे ठाणे येथील कामगार नेते आहेत. त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र ठाणे जिल्हा हे आहे. ठाण्यातील अनेक कारखान्यांत त्यांची कामगार संघटना कार्यरत आहे.

राजन राजे हे `धर्मराज्य पक्षा’चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वी मनसेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढविली होती.

वेबसाईट : http://www.rajanraje.com

Author