जगदीश खेबुडकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभालजींपासून यशवंत भालकरांपर्यंत ३६ दिग्दर्शक आणि वसंत पवारांपासून शशांक पोवारांपर्यंत ४४ संगीतकार आणि सुधीर फडकेंपासून अजित कडकडेंपर्यंत ३४ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले. या अफाट कामांद्वारे अनेक कलाकृतींवर जगदीश खेबूडकरांचा अस्सल गावरान ठसा उमटला. त्यांनी ३५० चित्रपटांसाठी २७०० गीते लिहिली तर ३५०० कविता लिहिल्या. अलीकडे त्यांनी रचलेल्या ‘मोरया, मोरया’ या गणेशस्तुतीने तमाम आबालवृद्धांना वेडे केले.
May 4, 2011