साहित्य - ललित

थोरली पाती… धाकटी पाती

Category:

 

आधुनिक वाल्मीकी ग.दि.माडगूळकरांच्या जीवनातील अनेक अज्ञात ह्रदयस्पर्शी प्रसंग आणि त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या अपकाशित पैलूंवर प्रकाशझोत टाकणार्‍या विविध आठवणींचा ‘‘मंतरलेल्या आठवणी‘‘ हा खजिना मराठी रसिकांसाठी खुला होत आहे. श्रीधर माडगूळकरांच्या लेखणीतून साकारलेल्या या पुस्तकातील एक आठवण खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.

  May 24, 2011


व्यक्ती-परिचय

ऋचा पुजारी

Category:

 

बुद्धिबळाच्या या खेळात अल्पावधीतच उत्तुंग झेप घेणाऱ्या ऋचा पुजारी या युवा खेळाडूचा मोठा वाटा आहे.

  May 23, 2011


साहित्य - ललित

आशा भोसले – एक सांगितिक आश्चर्य

Category:

 

आशाताईंच्या सहा दशकांच्या महान कारकिर्दीकडे नुसती नजर टाकायची म्हटलं तरी थक्क व्हायला होतं. एक हजारांपेक्षाही जास्त हिंदी चित्रपटांतून त्यांनी बारा हजारांपेक्षाही जास्त गाणी गायलेली आहेत. शिवाय इतर अनेक भाषांतली गाणी वेगळीच. मग चित्रपटेतर गायन गजला, पॉप म्युझिक, मराठी नाट्य संगीत, भावगीते, बालगीते, भक्तिगीतं, अभंग वगैरे वगेरे वगैरे… चतुरस्र हा शब्दही कमी पडावा अशी कामगिरी त्यांनी केली आहे.

  May 22, 2011


लेखसंग्रह

अमेरिकेंतले संख्याशास्त्र:

Category:

 

आमचे मित्र शशिकांत पानट ( LosAngeles ) यांनी अमेरिकेची बरीच माहिती व आकडेवारी संग्रहित

करून पाठविली आहे ते वाचका समक्ष ठेवीत आहे .आशा आहे कि ती आपल्यास माहितीपूर्ण वाटेल.

देवाण-घेवाण ………

  May 22, 2011


साहित्य - ललित

ती आठवण, ते सूर आणि मी

Category:

 

क्षणा पुरता घडणाऱ्या गोष्टी आपण सहजतेने विसरून जातो. पण पंचवीस – सव्वीस वर्षानंतर तीच घटना आपल्या समोर येते व आयुष्याला एक नव वळण देते. निराश मनात आशेचा संचार करते. असाच एक अनुभव.

  May 22, 2011