कॉन्ट्रॅक्ट
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 4, 2011
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 4, 2011
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
June 4, 2011
Category:
लेखसंग्रहपोलिस दलावर कुणाचा वचक आहे की नाही, असाच प्रश्न निर्माण झाला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच बेजबाबदारपणे वागू लागले आहेत.पोलीस मुंबईचे असोत नाहीतर दिल्लीचे, ते त्यांच्या मनाप्रमाणेच काम करतात व सर्व प्रकारची मनमानी ते कायद्याच्या चौकटीत राहून करतात. संसदेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यावरील सुरक्षेत वाढ होते. या सुरक्षेचा सामान्य माणसांना उपयोग नसतो व पोलीस हे जनतेचे मित्र नसतात हे सिद्ध करण्याची एकही संधी पोलीस सोडत नाहीत. 05/03/2011 पोलिसांचे राज्य कसे आडमुठ्यांचे असते हे प्रत्यक्ष पाहता आले. दिल्लीच्या रस्त्यांवर महिला सुरक्षित नाहीत. महिलांच्या बाबतीत सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडतात.
June 4, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteउत्तम कांबळे हे कुटुंबातील शिकलेली पहिली व्यक्ती. त्यांची आई शेतमजूर होती. घरात हालाखिचे दिवस होते. हातावर पोट चालणार घर
June 3, 2011
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाप्रेमःएक आठवणींची कवीता चा पुढचा भाग क्रमशः
June 3, 2011
Category:
अवर्गिकृतअत्यंत अवघड आणि प्रतिष्ठेच्या परिक्षेचा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. . . या परिक्षेत देशभरातील ९२० विद्यार्थी यशस्वी ठरले. त्यापैकी सुवर्ण महोत्सवी वर्षात, राज्यातील ९० उमेदवारांनी मराठीचा झेंडा फडकावीत व अभिमानाने सांगितले ! . . . मराठी पाऊल पडते पुढे . . .
June 3, 2011
Category:
अवर्गिकृत१८ मे हा मराठवाडा कृषी विद्यापीठाचा वर्धापन दिन. १९७२ साली परभणी येथे या विद्यापीठाची स्थापना झाली. मराठवाड्यातील शेती व अनुषंगिक व्यवसायातील समस्या दूर करण्यासाठी संशोधन करणे, कृषी खाते तसेच इतर विकास खात्यातील विस्तार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन पथदर्शक विस्तार कार्य करणे आणि कृषी विकासासाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्माण करणे ही तीन प्रमुख उद्दिष्टे विद्यापीठ स्थापनेमागे होती.
June 3, 2011
Category:
अवर्गिकृतझुर्कावाल्याची व्यथा ही एक काल्पनिक व्यथा मांडली आहे. तरी गैरसमज नसावा !
June 3, 2011
Category:
अवर्गिकृतजगभरातील ‘वनांचे संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि विकास’ याबाबत जन जागृती करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने २०११ हे वर्ष ‘जागतिक वन वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. ‘लोकांसाठी वने’ ही संकल्पना यासाठी तयार करण्यात आली आहे.
June 3, 2011
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवयाच्या नवव्या वर्षापासून अखंड वाचन आणि वयाच्या अठराव्या वर्षापासून अखंड लेखन अशी साधना करणारे लेखक आणि कलासमीक्षक ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी. कलासमीक्षा, साहित्यसमीक्षा आणि स्वत:चे लेखन यासाठी अठराव्या वर्षी हाती घेतलेली लेखणी नाडकर्णींनी ६४ वर्षे खाली ठेवली नाही.
June 1, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti