साबुदाणा खिचडी
Category:
खाद्ययात्रामहाराष्ट्रात सर्वांकडेच उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी बहुतेकवेळा केली जाते. ही खिचडी चविष्ट असते. अनेकजण तर उपवास नसतानाही साबुदाण्याची खिचडी मुद्दाम बनवून खातात. ही खिचडी बनवायच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. त्यातील एक पद्धत खाली दिली आहे.
November 18, 2015