बहिणाबाई चौधरी यांची जन्मभूमी रावेर
Category:
शहरे आणि गावेरावेर हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्राच्या टोकावर वसलेले असून मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी.
November 20, 2015
Category:
शहरे आणि गावेरावेर हे जळगाव जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर उत्तर महाराष्ट्राच्या टोकावर वसलेले असून मध्य प्रदेशच्या सीमेलगत आहे. राज्याची बनाना कॅपिटल म्हणजे ही रावेरनगरी.
November 20, 2015
Category:
शहरे आणि गावे
November 20, 2015
Category:
लेखसंग्रह
November 19, 2015
Category:
खाद्ययात्रासर्वसाधरणपणे उपवास म्हटले की डोळ्यासमोर येतात ते पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, बटाट्याचा किस वगैरे. मात्र उपवासाच्या पदार्थातही साठवणीचे अनेक पदार्थ आहेत. यातीलच एक म्हणजे साबुदाण्याची चकली. एकदा बनवून ठेवून जेव्हा हव्या तेव्हा तळून किंवा मायक्रोवेव्ह ओवनमध्ये भाजून घेतलेल्या या चकल्या बहारदारच.
November 19, 2015
Category:
शहरे आणि गावे
November 19, 2015
Category:
शहरे आणि गावेनाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे राज्यातील एक प्रमुख वस्त्रोद्योग केंद्र आहे. येथे यंत्रमाग आणि हातमागावरील विणलेले कापड देशभर पाठविले जाते.
November 19, 2015
Category:
शहरे आणि गावेऔरंगाबादकरिता सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून ३०ऑक्टोबर १९७२ ला नियुक्ती झाली. १०१२ हेक्टर्स क्षेत्रफळाच्या जागेवर सिडकोने २१,०१२ घरांची निर्मिती करुन नवीन औरंगाबाद वसविले. यातील ९०टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल / अल्प उत्पन्न गटासाठी होते.
November 18, 2015
Category:
शहरे आणि गावेमाजलगाव हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे शहर असून ते बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. या शहरापासून जवळच मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण आहे.
November 18, 2015
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे उदय सबनीस हे तर ठाण्यातील एक प्रसिद्ध व लाडकं व्यक्तिमत्व आहे. “रंजन युवा मंच” ह्या संस्थेतून त्यांनी स्वत:च्या कारकिर्दीची सुरुवात केली. ठाण्यातील कलासरगम या नाट्यसंस्थेतून त्यांनी एकांकिका केल्या.
November 18, 2015
Category:
लेखसंग्रह
November 18, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti