आहाररहस्य-उपवास-नैसर्गिक उपवास भाग ११
Category:
आरोग्य लेखसंग्रहअकरावा भाग खास
विशेष आहे अभ्यास ।
धरूनी सर्व शास्त्रास
नैसर्गिक उपवास ।।
August 11, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहअकरावा भाग खास
विशेष आहे अभ्यास ।
धरूनी सर्व शास्त्रास
नैसर्गिक उपवास ।।
August 11, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 11, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहनैसर्गिक उपवास न घडण्याची कारणे आणि उपाय.
छे, हो, एवढ्या लवकर कसे जेवायचे ? वेळच नाही हो.
आम्ही घरीच येतो आठ वाजता
August 10, 2016
Category:
लेखसंग्रहभायखळा’ ही जागा म्हणजे धान्याचे खळे होते आणि त्याच्या मालकाचे नाव होते ‘भाया’. ‘भाया’चे खळे ते ‘भायखळे’ आणि त्याचा झाला ‘भायखळा’ ही कथा अनेकदा व्हाट्सअॅपवर वाचण्यात आली. आपणही वाचली असेल..
August 10, 2016
Category:
लेखसंग्रहमारवाडी’ या शब्दाचं ‘चिकूशी’ घनिष्ट मेतकूट असल्याचं आपण लहानपणापासून ऐकत आलोय. प्रत्यक्षात आपला संबंध घोलवडच्या खाण्याच्या चिकूशीच जास्तं येत असल्याने, राजस्थानातील मारवाड्याशी त्याचा काय संबंध, असा प्रश्न कधीना-कधी आपल्याला पडतोच.
August 10, 2016
Category:
लेखसंग्रहउत्तर भारत आणि जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी आणि दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी लष्कर मोठय़ा प्रमाणावर प्रयत्नशील आहे. यामध्ये दरवर्षी किमान ७००-८०० जवान आणि २५ ते ३० अधिकारी शहीद होतात. १९८८ पासून असलेली ही परिस्थिती कायम आहे. ही घुसखोरी थांबवताना सुमारे तीन हजार जवान दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर जखमीही होतात. अनेक जवान आपले हात-पाय, डोळे गमावून बसतात. असं अपंगावस्थेत जिणं किती त्रासदायक असतं हे तर सांगायलाच नको.
August 10, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 10, 2016
Category:
आरोग्य लेखसंग्रहइथे मूळ सूत्राच्या अर्थापेक्षा, त्यातील दोन शब्दांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छीतो. इथे जेवणाच्या दोन वेळा अगदी स्पष्टपणे सांगितल्या गेल्या आहेत. प्रातः आणि सायम्. सकाळ आणि संध्याकाळ. काळाचा विचार करता त्या काळी सकाळी आणि संध्याकाळी जेवणे हे अगदी सामान्य होते. त्यामुळे त्यावर आणखी विशेष भाष्य पुढील टीकाकारांना करावेसे वाटले नसेल.
August 9, 2016
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
August 9, 2016
Category:
साहित्य - ललित
August 8, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti