मुंबई महानगरपालिकेची अगम्य नावांची वॉर्ड सिस्टीम
Category:
लेखसंग्रहमुंबई महानगरपालिकेची सध्या प्रचलीत असलेली महानगरपालिकेच्या हद्दीतील वॉर्डांना ए, बी, सी ते पुढे एक्स, वाय, झेड अशी इंग्रजी बाराखडीची नांवं देण्याची पद्धत अगम्य आहे..
August 8, 2016