दिवाळीच्या फराळाचे राशीवार खाद्यभविष्य

दिवाळीच्या पदार्थात आधी गोडात हात जाणारे साधारण तुल ,धनु राशीचे .

चकलीवाले मेष,वृश्चिक,सिंह

आधी चहाचा घोट घेणारे कर्क राशीचे

वृषभ प्रत्येकाची थोडी थोडी चव घेतील

मिथुन वाले चिवड्यातील काजू ,शेंगदाणे हळूच फस्त करतील .

कन्यावाले आधी थोडा क्यालरीचा विचार करतील .

मकरवाले चिवडा घेतील पण नेमका पहिलाच दाणा यांना कुजका मिळतो !

कुंभवाले लाडू हवा असताना अनवधानाने कडबोळ चावायला सुरवात करतील .

मीनवाले कायम गोंधळात, यांचा नक्की काय घ्यायचं हे ठरेपर्यंत मेषेच्या चार चकल्या फस्त झालेल्या असतात !

Author