व्यक्ती-परिचय

माणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)

Category:

 

“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण केले होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते, तर “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा”चे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.

  June 9, 2017


गा‌यिका आशा खाडिलकर
व्यक्ती-परिचय

गा‌यिका आशा खाडिलकर

Category:

 

ज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं.

  June 9, 2017


p-2392-jelly-kulfi
खाद्ययात्रा

जेली कुल्फी

Category:

 

जेली गरम पाण्यात घोळवून फ्रीजरमध्ये सेट करून घ्या व तुकडे कापा. थोडी जेली बाहेरच ठेवा. दूध उकळून निम्म झाल्यावर साखर व कॉर्नफ्लोअर टाका. उकळी आल्यावर चार-पाच मिनिटं शिजवा.

  June 9, 2017


अश्विनी भावे
व्यक्ती-परिचय

अश्विनी भावे

Category:

 

मराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन तिने आपल्या करियला सुरुवात केली. १९९१ साली ’हिना’ या चित्रपटातुन तिने हिन्दी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.

  June 9, 2017


p-1680-salinchi-chatni
खाद्ययात्रा

फळभाज्यांच्या सालींची चटणी

Category:

 

प्रथम लोखंडी कढईत तेल घालून त्यात सालीचा किस चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावा. मग तो काढून घ्यावा. त्यानंतर कढईत तीळ व खोबऱ्याचा कीस चांगला परतावा. एका बाऊलमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून ही चटणी चांगली कालवावी. भात- पोळीबरोबर हे तोंडीलावणे चांगले लागते.

  June 9, 2017