विवेक पटाईत

श्री विवेक पटाईत हे भारताच्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असून ते नियमितपणे चारोळी तसेच इतर अनेक प्रकारचे मराठी लेखन करत असतात.

त्यांनी मराठीसृष्टीवर लिहायला सुरुवात केली व त्यानंतर त्यांचा स्वतःचा ब्लॉग बनवला. या ब्लॉगला एक लाखाहून जास्त लोकांनी भेट दिली आहे.

Author