जगदंबे रक्षण कर
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहCategory:
लेखसंग्रहCategory:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १मराठी, गुजराती आणि हिंदी रंगभूमीवर व चित्रपटांमध्ये आपली नाममुद्रा उमटवणारे, चतुरस्त्र अभिनेते पद्मश्री मनोज जोशी आणि त्यांच्या पत्नी चारू जोशी यांच्याशी दिलखुलास गप्पा!
या गप्पा रंगवत आहेत धनश्री प्रधान-दामले.
Category:
साहित्य - ललितसाकुरा हे जपानचे राष्ट्रीय फूल आहे का? असे सहज काही जपानी लोकांना विचारल्यास त्यातल्या ५०% लोकांकडून पटकन होकार मिळतो असा माझा अनुभव आहे. सर्व वयोगटात लोकप्रिय असणारे हे साकुरा. राष्ट्रीय फूल नाही बरं का! लोकप्रियताच ती केवढी; गल्लत होते अशी मग! साकुरा सिझन मध्ये मनमुराद आदरातिथ्य करवून घेता येते. जपान देशातल्या अगणित प्रेक्षणीय जागांवरती साकुराचा आनंद आपण घेऊ शकतो. हा साकुरामय जपान पाहणे आणि अनुभवणे नक्कीच एक सुंदर आठवण देऊन जाते हे मात्र खरे!
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
साहित्य - ललितमला अजूनही आठवतं, कॉलेज मध्ये ट्रिप ला कुठं जायचं यावर आमच्या खलबती होत असताना साऊथला जाऊया असा आंधळा आग्रह होता माझा. कारण काय तर, साऊथ फूड ! कदाचित अन्नदेवतेने माझ्या मनातलं आणि पोटातलं ऐकलं असावं आणि मला बेंगलोरमध्ये इडली डोसाच्या रिंगणात बसवलं असावं.
Copyright © 2025 | Marathisrushti