कलेचे खरे मुल्य
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 30, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 30, 2020
Category:
अवर्गिकृतलंडन! सगळ्यांच्या मनात घर करुन राहिलेलं शहर. जेवढी इथे आर्थिक सुबत्ता आहे तेवढीच कलाप्रेमींची संख्या मोठी आहे. युनायटेड किंगडमच्या या भव्य आर्थिक राजधानीत जर थिएटर नसेल तर तो या राजबिंड्या राजधानीचा फार मोठा अपमान ठरेल. “प्रिंस एडवर्ड थिएटर”! नावातच प्रिंस आहे तर मग थिएटर किती भव्य आणि देखणं असेल हे तुमच्या ध्यानात आलेच असेल.
November 30, 2020
Category:
लेखसंग्रहशास्त्र सांगत आहे की अणूरेणूत सर्वत्र केवळ आणि केवळ परमात्माच भरलेला आहे. मात्र आपला अनुभव तसा नाही. आपल्याला परमात्म्याशिवाय अन्य सर्व जाणवत राहते.
November 30, 2020
Category:
कथा साहित्य - ललितमित्रानो, इंटरनेटवर काही कथाबीजे सापडलीत. मी त्याना, माझ्या कुवती प्रमाणे, मायबोलीचा पेहराव चढवून स्वैर अनुवाद, मराठी वाचकांसाठी केलाय. मला आवडलेल्या काही कथा – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’तुन – आपल्या भेटीस येतील. स्वागत कराल हि आशा. अजून एकवार सांगतो या कल्पना माझ्या नाहीत.
November 30, 2020
Category:
साहित्य - ललितजगन्या शिपाई माणूस. तरी त्याच्याकडे अत्यंत महत्वाचे काम होते. साहेबांच्या हातून वृक्षारोपणा करावे, हि सूचना त्यानेच मांडली होती आणि अपेक्षे प्रमाणे ती सर्वानुमते मान्य करण्यात आली. वृक्षारोपणाच्या तयारीची जवाबदारी त्याच्याच खांद्यावर येऊन पडली!
November 29, 2020
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
November 29, 2020
Category:
अवर्गिकृतयशवंतराव चव्हाण हे नाट्यगृह पुण्यातील सध्या सगळ्यात जोमाने विकसित होण्यार्या कोथरुड विभागात आहे. नाट्यगृहाचा वापर हा नाटकांपुरता मर्यादित नसून येथे अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक, चर्चासत्रांचे कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. नाट्यगृहाची आसन क्षमता ८३९ आसनांची असून त्यातील ४३६ प्रेक्षागृहाच्या खालील भागात तर उर्वरित १५७ आसनं बाल्कनीत आहेत. मुख्य रंगमंचाचा आकार ६०’ * ४०’ असून त्यातील ३०’ * २०’ इतकाच भाग वास्तविकपणे वापरण्यास मिळतो.
November 29, 2020
Category:
लेखसंग्रहविष्णू शब्दाचा अर्थच व्यापक असा आहे. या संपूर्ण चराचर ब्रम्हांडात, त्यातील अणूरेणूत तेच चैतन्य भरलेले आहे. असे सर्वत्र भरून सुद्धा ते दहा अंगुल शिल्लकच आहे. त्या तत्त्वाचा परम व्यापक अवस्थेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
November 29, 2020
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १कलाशाखेचे प्राध्यापक.. महाविद्यालयाचे विभागप्रमुख.. ते विविधांगी लेखक.. निवेदक.. मुलाखतकार.. शब्दांकनकार.. अशा विविध भुमिकांमध्ये सहजगत्या वावरणारे… विद्यार्थ्यांचे आवडते “आरेकर सर”….. म्हणजेच सीएचएम कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीतिन आरेकर.
November 28, 2020
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स – सिझन १कलाशाखेचे प्राध्यापक.. महाविद्यालयाचे विभागप्रमुख.. ते विविधांगी लेखक.. निवेदक.. मुलाखतकार.. शब्दांकनकार.. अशा विविध भुमिकांमध्ये सहजगत्या वावरणारे… विद्यार्थ्यांचे आवडते “आरेकर सर”….. म्हणजेच सीएचएम कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीतिन आरेकर.
November 28, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti