बिनतारी यंत्रणेचा शोधक गुग्लिएल्मो मार्कोनी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteगुग्लिएल्मो मार्कोनीच्या रुपाने असा माणूस पृथ्वीवर अवतरलाच. बिनतारी संदेशवहनाच्या बाबतीत कसलीही पार्श्वभूमी नसताना मार्कोनीने या तंत्रज्ञानाला सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात नेऊन ठेवले आणि अतिशय लोकप्रिय बनवले.
April 26, 2021