उधाणलेली मने (कोकणातील कथा)
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiलेखक प्रल्हाद कोलते लिखित एक कथा.
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiलेखक प्रल्हाद कोलते लिखित एक कथा.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकइलेक्ट्रॉनिक कचऱ्यात तांबं तर असतंच, परंतु त्याशिवाय इतर सुमारे तीस मूलद्रव्यं असतात. यातील काही मूलद्रव्यं ही या वस्तूंच्या इलेक्ट्रॉनिक भागांत विशिष्ट उद्देशानं, मुद्दाम वापरलेली असतात; तर काही मूलद्रव्यं ही मुद्दाम वापरलेल्या मूलद्रव्यांत अपद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. या सर्व मूलद्रव्यांत ऱ्होडिअम, पॅलाडिअम, चांदी, सोनं, यासारखे दुर्मीळ आणि उपयुक्त धातूही असतात.
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञान शैक्षणिकवूली मॅमथ किंवा हत्तीसारख्या प्राण्यांच्या बाबतीत, त्यांचं वय जसं वाढत जातं, तसं त्यांच्या सुळ्यांत काळागणीक नवेनवे थर जमा होऊन सुळ्याची जाडी वाढत जाते. त्यामुळे या प्राण्यांच्या सुळ्यांतील या थरांची संख्या मोजून त्यांचं वय समजू शकतं.
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiचमत्कार फक्त पुराणकाळातच घडत होते असं आपण् मानतो.पण गीतरामायणाच्या सुवर्णमहोत्सवात माझ्या साक्षीनं घडलेला तो प्रसंग म्हणजे केवळ चमत्कारच!
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiरामजन्माच्या गीतासाठी गदिमा मुंबईहून धडपडत आले . दिवसभर बैठक मारून बसले .पण कागदावर अक्षर काही ऊमटेना ! हा प्रतिभेचा रूसवा तर नव्हता?
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiगीतरामायणाच्या दैवी निर्मितीआधी गदिमांना अनेक साक्षात्कार घडले त्यातला हा महत्वाचा !
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiगदिमांची प्रतिभा दैवी होती असे आपण म्हणतो. पु.ल. तर म्हणत “गदिमा शब्दांचे कमांडर होते .
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiबाबूजींचे दोन निष्ठावंत साथीदार ! एकाचं व्हायोलिन चक्क बोलायला लागलं तर दुसर्याची प्रतिभा तालाऐवजी शब्दात बोलू लागली . हा चमत्कार कसा घडला?
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiगदिमांनी निर्माण केलेल्या ” आनंदयुगातील ” त्यांचे साहित्यिक आणि चित्रपटीय , स्नेही, सहप्रवासी या सार्यांच्या चिरस्मरणीय आठवणी
Category:
इतर मराठी व्हिडिओज व्हिडिओज - Marathiअजरामर गीतरामायणातलं पहिलं गीत घडवताना गदिमा अणि बाबूजींना सोसावे लागले ते नाना अडचणींचे घाव ! आणि त्यातून आकाराला आलं गीतरामायणातलं पहिलं गीतशिल्प !
Copyright © 2025 | Marathisrushti