No Picture
लेखसंग्रह

शिटीच्या भाषा

Category:

 

शिटीचा आवाज किती दूरपर्यंत पोचेल हे त्या-त्या परिसरावर अवलंबून असतं. घनदाट जंगलात हा आवाज सुमारे अर्ध्या किलोमीटरपर्यंत पोचतो तर, डोंगराळ भागातल्या काही ठिकाणी तो तब्बल आठ किलोमीटरपर्यंतही पोचू शकतो.

No Picture
व्हिडिओज

मनातील रद्दी आणि प्रामाणिकपणा (प्रेरणादायी कथा)

Category:

 

कदाचित आपण आपल्या घरातील रद्दी विकू शकतो पण आपल्या मनातील वाईट विचारांची रद्दी मात्र आपणालाच काढून टाकावी लागते, ती कोणीही विकत घेऊ शकत नाही आणि फुकटही घेऊ शकत नाही.

No Picture
लेखसंग्रह

शहरी खाणकाम

Category:

 

इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात तांबं तर असतंच, परंतु त्याशिवाय इतर सुमारे तीस मूलद्रव्यं असतात. यातील काही मूलद्रव्यं ही या वस्तूंच्या इलेक्ट्रॉनिक भागांत विशिष्ट उद्देशानं, मुद्दाम वापरलेली असतात; तर काही मूलद्रव्यं ही मुद्दाम वापरलेल्या मूलद्रव्यांत अपद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. या सर्व मूलद्रव्यांत ऱ्होडिअम, पॅलाडिअम, चांदी, सोनं, यासारखे दुर्मीळ आणि उपयुक्त धातूही असतात.

No Picture
लेखसंग्रह

वूली मॅमथचा दूरसंचार!

Category:

 

वूली मॅमथ किंवा हत्तीसारख्या प्राण्यांच्या बाबतीत, त्यांचं वय जसं वाढत जातं, तसं त्यांच्या सुळ्यांत काळागणीक नवेनवे थर जमा होऊन सुळ्याची जाडी वाढत जाते. त्यामुळे या प्राण्यांच्या सुळ्यांतील या थरांची संख्या मोजून त्यांचं वय समजू शकतं.

कलियुगात माझ्या साक्षीन्ं घडलेला चमत्कार!
व्हिडिओज

कलियुगात माझ्या साक्षीन्ं घडलेला चमत्कार!

Category:

 

चमत्कार फक्त पुराणकाळातच घडत होते असं आपण् मानतो.पण गीतरामायणाच्या सुवर्णमहोत्सवात माझ्या साक्षीनं घडलेला तो प्रसंग म्हणजे केवळ चमत्कारच!

शेवटी रामजन्म झाला कधी ?
व्हिडिओज

शेवटी रामजन्म झाला कधी ?

Category:

 

रामजन्माच्या गीतासाठी गदिमा मुंबईहून धडपडत आले . दिवसभर बैठक मारून बसले .पण कागदावर अक्षर काही ऊमटेना ! हा प्रतिभेचा रूसवा तर नव्हता?