झोंबी (मराठी कादंबरी) परिचय
Category:
व्हिडिओजझोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी.
Category:
व्हिडिओजझोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी.
Category:
व्हिडिओजशालेय मुलींपासून ते ८०/९० वयाच्या वयस्कांनाही आवडणार्या या पुस्तकातली काही भावचित्रे आता आपल्यापुढे अभिवाचनातून सादर होत आहेत.
Category:
व्हिडिओजकवयित्री शांता शेळके यांचा अल्प शब्दातील जीवन परिचय.
Category:
व्हिडिओज‘आत्मचित्र’ हे कवयित्री, लेखिका संजीवनी बोकील यांचे सध्या गाजत असलेले नवे पुस्तक! हे पुस्तक म्हणजे अलवारशा ललितलेखांचा एक रंगीत गुच्छच आहे. लेखिकेच्या मनातले सकाराचे सूर्योदय या पुस्तकाच्या पानापानावर तिने मांडून ठेवले आहेत.
Category:
व्हिडिओजहे निसर्गा पदरात घे रे चुका आमुच्या, तुला पुन्हा दुखावणार नाही. दिलीस शिक्षा फार झाली तुझा ऱ्हास आम्ही कधी करणार नाही असं मागणं मागणार्या मानवाला निसर्ग कधी माफ करेल का?
Category:
व्हिडिओजग्रामपंचायत निवडणूक म्हणजे लोकशाहीतील सत्ता विकेंद्रीकरणाचा महत्त्वाचा भाग.. असं असलं तरी त्यामुळे सामाजिक वातावरण मात्र अतिशय ढवळून निघत असते.
Category:
व्हिडिओजहिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पोवाडा.
Category:
व्हिडिओजस्त्री- पुरुष भावबंध हा आपल्याकडे वेगळ्या नजरेनेच पाहाण्याचा विषय. आधीही आणि आजही.
Category:
व्हिडिओजराजा कृष्णदेवराय यांच्या काळातील एक बालकथा.
Copyright © 2025 | Marathisrushti