No Picture
लेखसंग्रह

धावणारा काळ

Category:

 

आपली घड्याळं ही दिवसाच्या या चोवीस तासांच्या कालावधीवर आधारलेली आहेत. पृथ्वीच्या प्रदक्षिणा काळातील बदलामुळे आपली घड्याळं ही अधूनमधून पृथ्वीप्रदक्षिणेशी जुळवून घ्यावी लागतात. पृथ्वीचा वेग बहुधा कमी होत असल्यानं, दिवसाचा कालावधी वाढत असतो. दिवस चोवीस तासांचाच असण्यासाठी आपल्याला आपली घड्याळं मागे न्यावी लागतात. यासाठी घड्याळ किंचितसं थांबल्याचं मानलं जात.

चमत्कार बाबूजींच्या अलौकिक प्रतिभेचा !
व्हिडिओज

चमत्कार बाबूजींच्या अलौकिक प्रतिभेचा !

Category:

 

ज्या गीताला ऐकताना पूज्य विनोबाजीं सारख्या कर्मयोग्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले …स्वातंत्र्यवीर सावरकारांना कुणाचं कौतुक करावं हा प्रश्न पड्ला त्या गीत रामायणातल्या सर्वात लोकप्रिय गीताची चाल बाबूजींनी कशी बांधली ?

ऑपशन’ मराठी लघुपट
मराठी चित्रपट

ऑपशन’ मराठी लघुपट

Category:

 

एक संस्था म्हणून भारतीय विवाह एक प्रचंड अंगभूत शक्ती आहे. मुले लग्नाच्या अंतिमतेच्या भावनेने मोठी होतात. सोयीसाठी विवाह मोडणे अत्यंत दुर्मिळ आहे.

प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमात नागराज मंजूळे यांची मुलाखत
व्हिडिओज

प्रतिभा आणि प्रतिमा कार्यक्रमात नागराज मंजूळे यांची मुलाखत

Category:

 

नागराज मंजुळे कसे घडले व त्यांनी मनोरंजन क्षेत्रात यश कसं प्राप्त केलं याची माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आली आहे.

नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरावी?
व्हिडिओज

नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरावी?

Category:

 

नवरात्रीत कुलदेवीची ओटी कशी भरावी? केव्हा भरावी किती वेळा भरावी? तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन हा व्हिडीओ पाहिल्यावर होईल.