लेखसंग्रह

पृथ्वीची स्पंदनं

Category:

 

२९ घटना समुद्राच्या पातळीतील मोठ्या बदलांच्या, १२ घटना सागरी जीवसृष्टीच्या नाशाच्या, ९ घटना जमिनीवरील जीवसृष्टीच्या नाशाच्या, १३ घटना ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या, १० घटना समुद्राच्या पाण्यातील प्राणवायूचं प्रमाण कमी होण्याच्या, ८ घटना समुद्राच्या तळाची जमीन दुभंगण्याच्या आणि ८ घटना या भूपट्टांच्या हालचालींशी संबंधित आहेत.

पक्के ‘काँग्रेसवाले’ असणारे गदिमा गणवेश घालून चक्क संघाच्या शाखेत का जात होते?
इतर मराठी व्हिडिओज

पक्के ‘काँग्रेसवाले’ असणारे गदिमा गणवेश घालून चक्क संघाच्या शाखेत का जात होते?

Category:

 

पक्के ‘काँग्रेसवाले’ असणारे गदिमा ‘कोणे एके काळी’ गणवेश घालून चक्क संघाच्या शाखेत का जात होते?

“अपयशी” शाहिराच्या कहाणीत ‘नवरंग’ भरले, गदिमा आणि शांतारामबापूंनी !
इतर मराठी व्हिडिओज

“अपयशी” शाहिराच्या कहाणीत ‘नवरंग’ भरले, गदिमा आणि शांतारामबापूंनी !

Category:

 

शांतारामबापू लिहितात “माडगूळकर एव्हढे” वजनदार्! पण माझी कल्पना ऐकून् बसल्या जागी टुणकन ऊडाले.

अरसिबो दुर्बिणीचा शेवट.
लेखसंग्रह

अरसिबो दुर्बिणीचा शेवट.

Category:

 

दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजता अरसिबो दुर्बीण कोसळली… वेस्ट इंडिजच्या परिसरातील प्युर्तो रिको या बेटावर असलेली ही जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बीण कोसळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून यापूर्वीच व्यक्त केली गेली होती! या दुर्बिणीच्या ३०५ मीटर व्यासाच्या तबकडीवरून परावर्तित होणारे रेडिओ किरण या तबकडीपासून सुमारे दीडशे मीटर उंचीवर असणाऱ्या साधनांद्वारे टिपले जात होते. ही साधनं ज्या सांगाड्यावर बसवली होती, त्या नऊशे टन वजनाच्या सांगाड्याला तोलणारे दोरखंड तुटून हा सांगाडा तबकडीवर कोसळला आणि दुर्बिणीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली.

लेखसंग्रह

शिटीच्या भाषा

Category:

 

शिटीचा आवाज किती दूरपर्यंत पोचेल हे त्या-त्या परिसरावर अवलंबून असतं. घनदाट जंगलात हा आवाज सुमारे अर्ध्या किलोमीटरपर्यंत पोचतो तर, डोंगराळ भागातल्या काही ठिकाणी तो तब्बल आठ किलोमीटरपर्यंतही पोचू शकतो.

इतर मराठी व्हिडिओज

मनातील रद्दी आणि प्रामाणिकपणा (प्रेरणादायी कथा)

Category:

 

कदाचित आपण आपल्या घरातील रद्दी विकू शकतो पण आपल्या मनातील वाईट विचारांची रद्दी मात्र आपणालाच काढून टाकावी लागते, ती कोणीही विकत घेऊ शकत नाही आणि फुकटही घेऊ शकत नाही.