निवांत मी

किती मिळाले तरी कमी हे
हे माझे अन ते माझे
जग सगळे हे पुढे धावू दे
निवांत मी अन घर माझे...



किती मिळाले तरी कमी हे
हे माझे अन ते माझे
जग सगळे हे पुढे धावू दे
निवांत मी अन घर माझे…

Author