जगता जगता

जगता जगता करता यावी
जगण्याची शायरी
गाता गाता चढता यावी
मोक्षाची पायरी



जगता जगता करता यावी
जगण्याची शायरी
गाता गाता चढता यावी
मोक्षाची पायरी

Author