Germany Video
Category:
UncategorizedGermany Video
May 11, 2026
Category:
UncategorizedGermany Video
May 11, 2026
Category:
UncategorizedDenmark
May 11, 2026
Category:
UncategorizedTantunchya duniyet
May 11, 2026
Category:
UncategorizedKishor PDF New Post
May 11, 2026
Category:
UncategorizedNorway
May 11, 2026
Category:
Uncategorizedkishor pdf
May 11, 2026
Category:
लेखसंग्रह सामान्यज्ञाननेमके कोणते पदार्थ एकमेकांपासुन वेगळे करायचे आहेत, त्या पदार्थाच्या कणाचा आकार कसा आणि केवढा आहे, त्यांनी एकमेकांपासून किती वेगाने आणि किती प्रमाणात वेगळं होणं गरजेचं आहे, या साऱ्याचं अवधान सांभाळत, त्यानुसार योग्य ते उपकरण वापरते, तीच आदर्श गृहिणी, गृहखात्याची चीफ इंजिनियर!
May 11, 2026
Category:
व्हिडिओज व्हिडिओज - Marathiपंतप्रधान Narendra Modi यांनी पेट्रोल-डिझेलचा संयमी वापर करण्याचे केलेले आवाहन हे केवळ पर्यावरण किंवा बचत यापुरते मर्यादित नाही. त्यामागे सध्याच्या पश्चिम आशियातील युद्धपरिस्थितीमुळे निर्माण झालेला गंभीर सामरिक आणि आर्थिक धोका आहे. विशेषतः Iran–Israel संघर्ष आणि त्यात United States चा वाढता सहभाग यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा धोक्यात आला आहे.
May 11, 2026
Category:
व्हिडिओजआज ‘मदर्स डे’ निमित्त आम्ही घेऊन आलो आहोत एक अतिशय प्रेरणादायी आणि खास मुलाखत. सातासमुद्रापार, लंडनसारख्या शहरात राहूनही एखादी आई आपल्या मुलीला मराठी संस्कृती आणि भाषेची गोडी कशी लावू शकते? आजच्या भागात आपण भेटणार आहोत UK मध्ये स्थायिक असलेल्या कविता कुलकर्णी आणि त्यांची कन्या सारा कुलकर्णी यांना.
साराचा जन्म आणि शिक्षण UK मध्ये झाले असूनही ती अतिशय सुंदर आणि अस्खलित मराठी बोलते. या माय-लेकींच्या जोडीकडून जाणून घेऊया त्यांचा हा भाषिक प्रवास, परदेशातील संस्कार आणि त्यांच्यातील खास ‘Bonding’.
May 10, 2026
Category:
पॉडकास्टतुम्ही एक उत्साही सायकलस्वार आहात का? तुम्ही सायकल चालवण्याच्या तुमच्या आवडीला निसर्गरम्य युरोप, व्हिएतनाम, थायलंड इत्यादी देशांमधील स्थळभेटींची जोड देऊन प्रवास करू शकता. कास हॉलिडेज, पुणे येथील श्री सुनील उत्तम यांच्याकडून जाणून घ्या की, त्यांच्या सायकल चालवण्याच्या छंदाने त्यांना जगभरात सायकलिंग सुट्ट्यांची कल्पना कशी दिली. ते गेल्या काही वर्षांपासून सायकलिंग टूर आयोजित करत आहेत आणि त्यांनी जवळपास संपूर्ण युरोप तसेच पूर्व आशियातील काही भागांचाही दौरा केला आहे.
May 9, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti