श्री विष्णू सहस्त्रनाम: हिंदू धर्मातील एक पवित्र स्तोत्र
Category:
लेखसंग्रहअत्यंत प्रभावी व सामर्थ्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्तोत्रांमद्ध्ये श्री विष्णुसहस्त्रनाम हे एक महत्वाचे स्तोत्र आहे. त्यात भगवंताच्या एक सहस्त्र गुणवाचक नावांचा संग्रह आहे. नामांचा पाच सहस्त्राहून अधिक वर्षे या परमपावन स्तोत्राने कोट्यवधी भक्तांचे कल्याण केले आहे. आयुर्वेदाच्या चरकसंहिते सारख्या श्रेष्ठ प्राचीन ग्रंथाने श्रीविष्णुसहस्त्र नामाचे ठिकाणी ज्वरादि व्याधी दूर दूर करण्याचे सामर्थ्य आवर्जून सांगितले आहे. आणि ते यथार्थ आहे असा अनेकांचा अनुभव आहे.
May 15, 2026