ऋतू बरवा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 23, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 23, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकआज बरेच जण, बोलतात, लिहितात शैक्षणिक चर्चा करतात त्यात भाग घेतात पण प्रत्यक्ष शिक्षणासंबंधी कार्य रमेश पानसे व त्यांच्या विचारसरणी सारखे लोक करीत आहेत, त्यासाठी त्यांनी अर्थशास्त्राची प्राध्यापकी सोडून शिक्षण क्षेत्राला वाहून घेतले. श्रीमती अनुताई वाघ यांच्या प्रेरणेने व सानिध्यात राहून त्यांनी त्यांच्या अर्धवट कार्यास पूर्णत्वास नेण्याचे ठरवले आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार नावीन्यपूर्ण पद्धतीने करण्यात ते सध्या कार्यरत आहेत. ग्राममंगल च्या माध्यमातून शिक्षणाची एक संकल्पना ते रुजवत आहेत व ती चांगली आकार घेत आहे. ग्राममंगल शाळा ऐना(ता. डहाणू) येथे आहे, तसेच विक्रमगड, भामरागड, पुणे येथेही त्यांनी शाळा सुरू केल्या आहेत.
July 23, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 23, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 22, 2026
Category:
लेखसंग्रहसंध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्याआल्या माझ्या मुलाने जाहीर केले, “ मला आता ब्रेकची फारच गरज आहे. २ महिने झाले, एक पण ब्रेक घेतला नाही.” गेल्याच आठवड्यात माझा एक मित्र त्याने घेतलेल्या ब्रेक वरून परत आला आणि एव्हढा दमलेला का दिसतो आहेस असे विचारल्यावर म्हणाला की “गेले ४ दिवस रग्गड चाललो, वाटेल तिथे मिळेल तेव्हा मिळेल ते खाल्ले. रोज काही ना काही कारणांमुळे जागरणे झाली. वेगळ्या जागेमुळे झोप पण नीट झाली नाही. शिवाय विमानप्रवासाची दगदग पण खूप झाली. कधी एकदा घरी पोहोचतो आणि स्वच्छ आंघोळ करून घरचे जेवतो असे झाले होते.” मनात आले की असला त्रासदायक ब्रेक घ्यायचाच कशाला.
July 22, 2026
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकछिन्नी हे हरीश बोढारे यांचे दोन अंकी नाटक समाजातील वास्तवाचे दर्शन घडविते. छिन्नी शिवाय जशी सुंदर मूर्ती घडत नाही, तसेच माणसाला घडविण्यासाठी काही माणसांची केवळ उपस्थितीही आयुष्याला वेगळं वळन देते, जसे घाव घालून सुंदर मूर्ती अवतरतें, तसेंच.काही माणसें, छिन्नी प्रमाणे आपल्यावर योग्य संस्कार करून आपल्यातलं सुंदर व्यक्तिमत्त्व साकार करतात.छिन्नी दगडावर घाव घालून मूर्ती घडतें.
July 22, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 22, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 22, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 22, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 21, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti