मनातला मोगरा
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 18, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रहभारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) आणि राहुलदेव बर्मन (आर. डी. बर्मन उर्फ पंचम दा) या पिता-पुत्राच्या जोडीने जे सुवर्णयुग निर्माण केले, त्याला तोड नाही. वडील पारंपारिक लोकसंगीताचे खंदे पुरस्कर्ते, तर मुलगा पाश्चात्य फ्युजन आणि अतरंगी प्रयोगांचा बादशहा. या पिता-पुत्राच्या नात्यात जसा प्रचंड आदर आणि प्रेम होते, तसेच संगीतावरून घडलेले अनेक रंजक वाद, स्पर्धा आणि किस्सेही होते. संगीतविश्वात अजरामर ठरलेले बर्मन पिता-पुत्राच्या आयुष्यातील १० प्रमुख आणि रंजक किस्से खालीलप्रमाणे आहेत:
July 18, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 17, 2026
Category:
लेखसंग्रहआयुष्यात कधीकधी कामाच्या संदर्भात, काही खास घटना घडतात किंवा काही वेगळीच माणसे भेटतात. त्यामुळे तुम्ही करत असलेले काम जास्त अर्थपूर्ण वाटू लागते. आपल्या विचारांना एक नवीनच दिशा मिळते. असाच, ध्येय स्पष्ट असण्याचे महत्व आणि ते पूर्तीस नेण्यासाठी लागणारा ध्यास यावरील एक जिवंत अनुभव माझ्या आयुष्यात आला.
July 17, 2026
Category:
पॉडकास्ट मराठीसृष्टी टॉक्स - सिझन २सरकारी टेंडर प्रक्रिया म्हणजे नेमकं काय? शासन खरेदी कशी करते? विभागीय चौकशी कशी चालते? निलंबन ही शिक्षा आहे का? आणि आपल्या करातून जमा होणाऱ्या पैशाचा वापर नेमका कसा होतो?
मराठीसृष्टी Talks च्या या विशेष भागात आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे माजी सहसंचालक, यशदा (YASHADA) येथील प्रशिक्षक, लेखक आणि प्रशासकीय मार्गदर्शक श्री. हिंदुराव पवार.
Time – 43:10
July 17, 2026
Category:
मनोरंजन लेखसंग्रहभारतीय चित्रपट संगीताचे भीष्माचार्य सचिन देव बर्मन (एस. डी. बर्मन) हे केवळ एक थोर संगीतकार नव्हते, तर त्यांचा आवाज म्हणजे थेट काळजाला भिडणारी एक अद्भूत अनुभूती होती. बर्मन दादा व्यावसायिक पार्श्वगायक नसले, तरी त्यांनी चित्रपटाच्या पार्श्वभूमीत (Background) स्वतः गायलेली गाणी कथेला आणि पात्रांच्या भावनांना एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जायची. गाण्यातील भाव आणि वातावरण हुबेहूब जिवंत ठेवण्याच्या त्यांच्या या संगीतवेडाचे पडद्यामागील काही अत्यंत रंजक आणि भावनिक किस्से
July 17, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 16, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 16, 2026
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
July 15, 2026
Category:
लेखसंग्रहमी निवृत्त झाल्यानंतरच्या दिवसातील एक आठवण. निलय बऱ्याच दिवसांनी भेटायला आला होता. सुरुवातीला जरा हवापाण्याची चर्चा झाल्यावर त्याने एक चांगली बातमी दिली आणि पेढ्याचा पुडा माझ्यासमोर ठेवला. तो त्याच्या नवीन कामावर वरिष्ठ अधिकारी झाला होता. कामाच्या व्यापामध्ये बरेच दिवस भेटायला पण येऊ शकला नव्हता. मग म्हणाला, “ साहेब, एक प्रश्न विचारू का? माझ्यावर आता पूर्ण धंद्याची जबाबदारी आहे. रोज कितीही काम केले तरी दिवस पुरत नाही. संध्याकाळी दमतो पण समाधान झाल्यासारखे वाटत नाही. काही वेळा तर गोष्टी हाताबाहेर गेल्यासारख्या वाटतात आणि उद्विग्नता येते. तुम्ही मात्र तुमच्यावेळी धंदा अगदी सहजपणे साम्भाळल्यासारखे वाटे. सहसा उशीरा काम करत नसत. तुम्हाला वेळ अपुरा पडल्यासारखे दिसत नसे. बऱ्याचवेळा आम्हाला वाटे की तुम्ही तुमच्या कामात आनंदी आहात. मला जरा समजावून सांगा की हे कसे शक्य होते.”
July 15, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti