उगाच काहीतरी
Category:
साहित्य - ललितCategory:
साहित्य - ललितCategory:
लेखसंग्रहकाळ्या पैशाचा संग्रह सामान्यपणे ‘हाय डिनॉमिनेशन’ चलनी नोटांमध्ये केला जातो. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी चलनी नोटांमध्ये व्यवहार करण्यासाठी चलनी नोटांमध्ये आर्थिक व्यवहार रोखीने करताना, व्यवहारात चलनी नोटांच्या रोख किमतीवर मर्यादा घालण्यात आली आहे. या मर्यादेचे उल्लंघन करून व्यवहार केल्याचे आढळून आल्यास त्याला दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.
Category:
लेखसंग्रहहे पोस्टकार्ड पाहिलं की एकदम आजीची आठवण येते. ती खूप वाचायची पण लिहित मात्र नव्हती…का ते माहित नाही..पण पत्र लिहून देण्याचं काम आम्हा दोघी बहिणींचंअसायचं….पण ते आमच्याकडून कधीही अगदी सरळ नसायचं…
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाCategory:
लेखसंग्रहअलीकडच्या काळात भूकंप अभियांत्रिकी हा एक वेगळाच विषय अभ्यासला जात आहे. जगात अनेक विश्वविद्यालयातून भूकंप अभियांत्रिकी या विषयावर अभ्यास, प्रयोग आणि संशोधन सुरू आहे. अमेरिका, जपान, न्यूझीलंड या देशात अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये अनेक प्रयोग व मॉडेल परीक्षा केली जात आहेत.
Category:
लेखसंग्रहअखेर तिनेच या सगळ्यावर मार्ग काढून, फक्त झाडू पोछा करण्याची घरं (म्हणजे आमच्यासारखी) वगळून, जिथे झाडू पोछा सहित भांडी अशी एकत्रित कामं असलेली तिची घरं होती तेव्हढीच करायची असा निर्णय घेतला. त्यामुळे तिचं दहा ठिकाणी फिरणं कमी झालं, घरी लवकर जाता येऊ लागलं आणि अर्थात मिळकतही सुरू राहिली.
Category:
लेखसंग्रहइमारतीची निर्मितीप्रक्रिया आर्किटेक्टने आराखडा बनवण्याने सुरू होते. तेव्हा त्यांनी इमारतीवर विशेष लक्ष द्यायला हवे. जसे इमारतीचा आकार साधा हवा. उगाच कुठले तरी कलात्मक संदर्भ देत तो वेडावाकडा करू नये. उभा किंवा आडवा आकार खूप निमुळता करू नये. इमारतीला खूप कोपरे नसावेत. लांब लांब बाल्कन्या नसाव्यात. इमारतीच्या बाह्य सुशोभीकरणासाठी जास्तीचा भार टाकू नये.
Category:
लेखसंग्रहलिस बेसाक चा जन्म मॉरिशस मध्ये ११ मे १९०५ साली झाला. तिचे कुटुंब लॅंडलॉर्ड होते. ते १९१९ मध्ये पॅरिसला स्थलांतरित झाले.तिचे गुस्ताव वेलीमर याच्याशी प्रेम जुळले. यावर तिची आई नाराज होऊन तिने तिला इटलीला पाठवले. पुढे लिस पॅरिसला परतली.ती व तिचा भाऊ क्लाउड लपतछपत १९४१ मध्ये स्कॉटलंडला पोहोचले.तिला डेली स्केच दैनिकात नोकरी मिळाली व भाऊ एसओई(गुप्तहेर संस्था) मध्ये भारती झाला.
Copyright © 2025 | Marathisrushti