केळे
Category:
लेखसंग्रहप्रत्यक्ष गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत केळे सर्व लोकांना आवडते. केळ्याची उत्पत्ती कशी झाली हे सांगणे कठीण. साधारणपणे १६व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात पहिल्या प्रथम केळ्याची लागवड केली. मात्र केळीचा प्रसार ब्राझील, आफ्रिकन देश वगैरे देशात मोठ्या प्रमाणात झाला. केळ्याला इथर प्लँटेन असे म्हणत असत.
November 30, 2023