No Picture
अवर्गिकृत

पार्सल आते हैं… संदेसे लाते हैं…

Category:

 

पंधरा पैशाच्या पोस्ट कार्ड वर 30 वर्षांपूर्वी दूर गावच्या लेकीला सणावाराचे आशीर्वाद लिहून तुमची अशा वेळी आठवण येते हो ,पण असाल तिथे सुखी रहा,आनंदात सण साजरा करा आणि शुभाशीर्वाद असे मजकूर लिहिलेले असत.

No Picture
साहित्य - ललित

गरुड पुराण

Category:

 

गरुड हा पक्षी शक्ती, स्वातंत्र आणि श्रेष्ठता याचे जिवंत प्रतीक म्हणून पूर्ण जगामध्ये ओळखला जातो. हा एक मोठ्या आकाराचा शिकारी पक्षी आहे . प्रत्यक्षात शिकार पकडताना बघितलं मी ..
शेवटी विचार करत असताना जीवनाचे अंतिम सत्य आठवलं आणि प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आता आपल्याला मोक्ष मिळणारच (गंमत) पण मोक्ष तर नक्कीच मिळणार आपल्याला कारण पूर्ण पूर्ण समाधानी आहे आपला आत्मा आणि साक्षात गरुड दर्शन झाले पण तरीही मिळाला किंवा नाय तरी काय फरक पडणार नाही असे वाटून मन जरा गरुड पुराण वगैरेत गेलं ,आठवायला लागलं सगळं.

No Picture
लेखसंग्रह

जगणे सुंदर व्हावे 

Category:

 

आता जे उदाहरण मी देणार आहे ते मी अनेक ठिकाणी दिलंय. तेच उदाहरण द्यायचं कारण असं की, ज्या शब्दाचा अर्थ मला कित्येक पुस्तकं वाचून कळला नसता तो एका अशिक्षित स्त्रीनं सांगितला. तेव्हापासूनच न शिकलेल्या स्त्रियांना अडाणी म्हणणं मी सोडून दिलं.

No Picture
लेखसंग्रह

बीटरुट

Category:

 

बीट हेसुद्धा पोषक कंदमूळ आहे. एक अत्यंत औषधी तसेच सर्वांना अगदी मनापासून आवडणारे फळ म्हणजे बीट. वास्तविक बीटरूट हा सेंट्रल अमेरिका येथून झाला.

No Picture
लेखसंग्रह

भारतीय विज्ञान तंत्रज्ञान-गरुड भरारी

Category:

 

स्वदेशी म्हणजे जे काही आहे ते सारे माझ्या देशाचे. मग ते आचार असोत, विचार असोत, संस्कार असोत, संस्कृती असो. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे आपल्या देशाने आपली नाममुद्रा उमटवलेली नाही. आपण केलेल्या प्रत्येक संशोधनात भारतीयत्वाची झलक दिसते.

No Picture
लेखसंग्रह

डॉक्टरेट

Category:

 

एका अती शिक्षित व्यक्तीने मला काहीसे नाराजीने म्हटले की “विद्यापीठ उगाच नाही डॉक्टरेट देत कोणाला ! त्यासाठी डोकंही असावं लागतं”…अर्थात त्या व्यक्तीचही म्हणणं खरंच आहे.तुमचा अभ्यास तुम्हाला ती डॉक्टरेट देतो.पण ह्याचा अर्थ असा नाही की एखाद्याने डॉक्टरेट मिळवली म्हणजे त्या व्यक्तीला सगळं काही समजते…

No Picture
अवर्गिकृत

गृहिणी… सखी… सचिव

Category:

 

कॉलेजमध्ये असताना अर्थशास्त्राच्या अभ्यासाच्या वेळी हमखास ऐकावं लागायचं – पारलौकिक जीवनाला अतिमहत्त्व दिल्यामुळे भारतातील लोक ऐहिक उन्नती करू शकत नाहीत. भारत अविकसित राहण्याचं हे एक कारण मानलं जातं. अनिच्छेनं हे लिहावं लागायचं, पण मन हे स्वीकारायचं नाही.

No Picture
लेखसंग्रह

प्रसार माध्यमे आणि बालजगत

Category:

 

अलीकडे प्रसार माध्यमांचा जनमानसावर जबरदस्त पगडा असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. या प्रसार माध्यमांच्या सहज उपलब्धतेमुळे लहान मुलेसुद्धा त्याच्या प्रभावापासून सुटलेली नाहीत. या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व ऑनलाइन माध्यमांमुळे जग खूप जवळ आले असून यातील स्पर्धा, गती, विविधता आणि नावीन्याने आजची मुलं दिवसेंदिवस उत्सुकता, कुतूहलापोटी या प्रसार माध्यमांच्या अधिकाधिक जवळ जात आहेत.

No Picture
लेखसंग्रह

जव म्हणजेच सातू

Category:

 

सातू एक जंगली झाड. ते कोठेही तसेच कुठेही उगवते. इंग्रज लोक याला बार्ली असे म्हणतात. आपल्याकडे कोणतेही स्त्री बाळंतीण घरी आली की तिला बार्ली वॉटर हे देण्यात येते. मात्र रशिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया तसेच टर्की येथे सेतूला प्रचंड मागणी आली आणि आजमितीला बार्लीचे उत्पादन जगामध्ये सातवा क्रमांक आहे. काय या बार्लीमध्ये? हे गवत त्याचे झोपडून काढून धान्य मोकळे करतात व ते गव्हासारखे दिसते.