लेखसंग्रह

भारतीय स्त्रिया, व्याधिक्षमत्व आणि उपाय 

Category:

 

कोरोनाच्या संसर्गजन्य महामारीच्या साथीच्या निमित्ताने ‘व्याधिक्षमत्व’ हा विषय ऐरणीवर आला. जो-तो रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी काय काय करता येईल? यासाठी इंटरनेटवर माहिती शोधू लागला. जवळच्या डॉक्टरांनाही सल्ले विचारू लागला.

लेखसंग्रह

समंजस (मंगळ) सूत्र

Category:

 

ना ना, मला पंचवीस हजार रुपये द्या. शारदा या सुनेनं नाना या सासऱ्यांच्या जवळ सहजपणे मागणी केली. पंचवीस हजार? कशासाठी? नानांना बसलेला आश्चर्याचा प्रचंड धक्का त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटला. शारदा, सून म्हणून या घरात आल्यापासून गेले कित्येक महिने, एक तारखेला आपल्या पगाराचा पंचावन्न हजारांचा चेक नानांच्या हातावर ठेवत होती. तेव्हा नानांना किरकोळ धक्काही जाणवला नव्हता.

लेखसंग्रह

श्रीगजानन ज्ञान-विज्ञान

Category:

 

आपल्या देवांच्या बाबतीत असं दिसतं की त्यांच्या शरीरातला शिराचा (डोक्याचा) भागच वेगवेगळ्या देवांमध्ये वेगवेगळा असतो. उदा. हत्तीचं तोंड असेल तर गणपती, वानराचं तोंड असेल तर मारुती, सिंहाचं तोंड असेल तर नृसिंह, घोड्याचं तोंड असेल तर तुंबरू इ. तर देवांच्या या स्वरूपांमध्ये एक सांकेतिक संदेश आहे आणि तो आपल्या मंत्राशी निगडित आहे.

लेखसंग्रह

वृद्धत्व : सत्य की काल्पनिक!

Category:

 

वय हा एक आकडा आहे. कोणी पन्नाशीतच म्हातारा झालेला दिसतो, तर कोणी 80 व्या वर्षीही तरुणासारखा कार्यरत असतो. मी सुमारे 50 वर्षे लेखन-प्रकाशन-ग्रंथालय क्षेत्रात अव्याहत काम करत आहे. लोकसंपर्क संपूर्ण महाराष्ट्र भारतभर आणि बाहेरच्या काही देशांमध्ये प्रवास. त्याचबरोबर व्याख्याने, कार्यशाळा इत्यादी चालू होत्या, आहेतच. लेखकाला निवृत्ती नाही.

लेखसंग्रह

शूर जया

Category:

 

शोभा गोखलेचं लग्न होऊन ती रानडेंच्या घरात सून म्हणून आली आणि ते घर आनंदाने भरून गेलं. तिच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने तिने सगळ्यांची मने जिंकली होती. घरात सासरे दिनकरराव, सासूबाई रमाबाई, मोठे दिर श्रेयस व जाऊबाई वैदेही वहिनी आणि त्यांची चिमुरडी मुलगी जया या सर्वांना शोभाने आपलंस केलं होतं.

लेखसंग्रह

घरचा वैद्य

Category:

 

कुटुंबव्यवस्था हे भारताचे बलस्थान आहे. आपल्या संस्कृतीमध्ये जे जे काही चांगले, पवित्र, उदात्त आहे ते सर्व स्त्रियांच्या सहभागानेच साध्य झाले आहे. सांस्कृतिक मूल्यांची जोपासना स्त्रियांनीच जास्त प्रमाणात केली. भारतीय स्त्रीकडे पाहिले की अष्टभुजा देवीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

लेखसंग्रह

वाहतो ही दुर्वांची जुडी – महती २१ संख्येची

Category:

 

संख्याशास्त्रात २१ या संख्येची महती विलक्षण आहे. श्रीगणेश उपासनेत तर त्या संख्येचं माहात्म्य असाधारण म्हणावं लागेल. गणेशाची पूजा करताना २१ संख्येचं पालन कटाक्षाने केलं जातं. गणपतीला २१ दुर्वा वाहतात.

लेखसंग्रह

माझी ऊर्जा

Category:

 

कुणी आंबेडकरप्रेमी भेटला की मला ऊर्जा प्राप्त होते. कोणी कामाची दखल घेतली, प्रशंसा केली, पुरस्कार केला की ऊर्जा प्राप्त होते व ती काही दिवस टिकते. बाबासाहेबांबद्दल नवीन माहिती मिळाली की आनंद वाटतो. ती कोणाला तरी सांगण्याची ऊर्मी निर्माण होते. हाही एक ऊर्जेचाच प्रकार. त्यातून विचारांची देवाणघेवाण होते.

लेखसंग्रह

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज : भारतीय उद्योगांना अर्थ उभारणीचा राजमार्ग

Category:

 

आज जगातील प्रत्येक विकसित व विकसनशील देशात शेअर बाजाराचे अस्तित्व आहे. भारतात पहिला संघटित शेअर बाजार १८७५ मध्ये मुंबईमध्ये स्थापन झाला जो आशियातील सर्वात जुना बाजार आहे.

लेखसंग्रह

एक अतूट बंधन

Category:

 

माझ्या प्रिय वाचकांनो, ‘विवाह’ हा एक अत्यंत जटिल प्रवास सोसण्याचा, आहे. करण्याचा, करून घेण्याचा, प्रसंगी दोन पावले मागे येण्याचा, कधी आक्रमक होण्याचा तर कधी आपले अश्रू कोणाला दिसू नयेत म्हणून एकांत शोधण्याचा, मायेचा, अंतरीच्या ओव्यांचा एक अथक प्रवास.