कोरो
Category:
शहरे आणि गावेव्हेनेझुएला देशातील कोरो हे शहर इच व स्पॅनिश वास्तुकलांच्या मिश्रणातून उभारण्यात आले आहे.
September 1, 2023
Category:
शहरे आणि गावेव्हेनेझुएला देशातील कोरो हे शहर इच व स्पॅनिश वास्तुकलांच्या मिश्रणातून उभारण्यात आले आहे.
September 1, 2023
Category:
शहरे आणि गावेक्वालाट हा बहारीनमधील प्राचीन किल्ला आहे. १६ हेक्टरमध्ये पसरलेल्या या किल्ल्यावर पोर्तुगीज वास्तुशैलीची छाप आहे.
September 1, 2023
Category:
शहरे आणि गावेअँडोरामधील माड्र्यू खोरे ४,२४७ हेक्टर परिसरात पसरले आहे. येथे तलाव, डोंगरांचे कडे आणि कुरणे आहेत.
September 1, 2023
Category:
शहरे आणि गावेव्हेनेझुएलाची राजधानी कॅरॉकस येथील सिडाड विद्यापीठाची इमारत १९४० ते १९६० या काळात बांधली.
September 1, 2023
Category:
लेखसंग्रह विज्ञान / तंत्रज्ञानमहाविद्यालयीन प्रयोगशाळेपासून, कोणत्याही प्रकारच्या प्रयोगशाळेशी संबंधित असणाऱ्यांना विविध प्रकारची रसायने वापरावी लागतात. या रसायनांची शुद्धता वेगवेगळ्या प्रकारची असते. ती शुद्धता कोणकोणत्या दर्जाची असू शकते, हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. तेव्हा विविध प्रकारच्या रसायनांची त्यांच्या दर्जानुसार कशी वर्गवारी केली जाते, याची ओळख करून देणारा हा लेख…
September 1, 2023
Category:
साहित्य - ललितसाहित्य संमेलन हे एक महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य आहे. ग्रंथकारांनी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती करावी, कांनी ग्रंथ विकत घेण्याची हमी द्यावी, मराठी भाषा वीना अवगत होण्याचे प्रयत्न करावेत यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी ११ मे १८७८ रोजी प्रथम ‘ग्रंथकार संमेलन’ पुण्यात भरविले होते. हे ‘ग्रंथकार संमेलन’ म्हणजेच आताच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आणि कालप्रवाहात निर्माण झालेल्या प्रांतिक, उपनगरीय, दलित, ग्रामीण, बालकुमार, नवोदित, होतकरू व अलिकडेच साक्री येथे झालेले दलित, आदिवासी आणि ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन या सर्वोची गंगोत्री आहे.
September 1, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti