No Picture
साहित्य - ललित

अमेरिकेतले हायवेज – मानवी प्रगतीचे निदर्शक

Category:

 

आम्ही या वर्षीच्या जानेवारीत अमेरिकेला गेलो होतो. या छोटयाशा तीन आठवडयांच्या ट्रीपमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर इथले सुपर हायवेज – एक्सप्रेसवेज. खरंच फार सुंदर आणि शिस्तशीर आहेत. या रस्त्यांवरून कोणीही अगदी आरामात एका दिवसात (१०-११ तासात) एक हजार किमीचा प्रवास करू शकतो.

No Picture
लेखसंग्रह

तक्षशिला – भारतातील प्राचीन विद्यापीठ – भाग 2

Category:

 

विद्यापीठात वेगवेगळे पाठ्यक्रम शिकवले जात. त्यात वेद त्यांच्या सहायक सहा शाखा. वेदाचे  योग्य ऊचारण, वेगवेगळे साहित्य, विधी, यज्ञ व्याकरण, जोतिषशास्त्र , छंदशास्त्र आणि त्याची  व्युत्पत्ती, या अभ्यासाचा उपयोग वेद आणि त्याच्या शाखा यांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगी होत  असे.

No Picture
लेखसंग्रह

पर्याय परिसंस्थेचे : पर्याय डी. स्कूल

Category:

 

धायरी पुणे येथील पर्याय डी. स्कूल एक वेगळा विचार घेऊन सुरू झालेली मुक्त शाळाआहे. इव्हान आलीच यांनी युरोप मध्ये डी-स्कुलींग ही चळवळ सुरू केली होती.स्कूल मध्ये जे आपण कप्पे केलेत विषयांचे असो वर्गांचे असो वयांचे असो स्कूल ड्रेसचे असो यांच्या पलीकडचं जे आहे ते सर्व डीस्कुलींग मध्ये येतं.

No Picture
लेखसंग्रह

भारतीय वायुसेनेची सुरुवात

Category:

 

८ नोव्हेंबर, १९३२ मध्ये भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. पहिल्या सहा लोकांना वैमानिकी शिक्षणासाठी क्रॅनवेल येथे पाठविण्यात आले तर रेल्वेतून निवडलेल्या २२ लोकांची हवाई सिपाही पदाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली.

No Picture
लेखसंग्रह

वंध्यत्व (भाग २)

Category:

 

शुक्रजंतू तयार होणे आणि गर्भाचे रोपण होणे येथपर्यंत अनेक अडथळे येऊ शकतात. शुक्रजंतू तयार न होणे, तयार झाल्यास ते व्यवस्थित तऱ्हेने पक्व न होणे, शुक्र-नलिकेमध्ये काही अडथळे आल्यामुळे शिस्नापर्यंत न पोहोचणे, शिस्नामधून बाहेर पडू न शकणे (इज्यॅक्युलेशन), बाहेर पडले तरी योनीमार्गातून- गर्भाशयातून गर्भनलिकेपर्यंत न पोहोचणे, स्त्रीबीजाशी फलन होऊ न शकणे अशी अनेक किंवा एकच कारण वंध्यत्व देऊ शकते.

No Picture
कथा

शाळेचा पहिला दिवस

Category:

 

शाळेचा पहिला दिवस व्हता.मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो.

No Picture
लेखसंग्रह

तक्षशिला – भारतातील प्राचीन विद्यापीठ – भाग 1

Category:

 

तक्षशिला हे  भारतातली व जगातील प्राचीन विद्यापीठापैकी एक विद्यापीठ होते. त्याकाळात भारतीय संस्कृती किती पुढारलेली होती, हे समजून येते. या विद्यापीठाचा काळ सुमारे १००० वर्ष ख्रिस्तपूर्व ते इसवि ५०० मानला जातो.