No Picture
लेखसंग्रह

भारतातील हवाई वाहतूकीची सुरूवात

Category:

 

भारतातील पहिले व्यावसायिक हवाई उड्डाण १८ फेब्रुवारी १९११ रोजी अलाहाबाद ते नैनी असे १० किलोमीटरचे होते. फ्रेंच नागरिक-मॉल्सियर पिकेट विमान चालक होता. पण मुलकी प्रवास सेवा १९१२ सालच्या डिसेंबर महिन्यात सुरू झाली. ती कराची ते दिल्ली अशी होती.

No Picture
लेखसंग्रह

जमुना तुही है, तुही मेरी मोहिनी!

Category:

 

नवरंग’ चित्रपटातील कवीची प्रेरणा ही त्याची साधीसुधी असणारी पत्नीच असते. मात्र पतीला आपल्यापेक्षाही देखण्या स्त्रीच्या सहवासात राहून काव्य स्फुरते, असा गैरसमज करुन घेतल्याने ती त्याच्या जीवनातून निघून जाते. दरबारात राजाने सांगितल्यावर काव्य न स्फुरल्याने कवी हताश होतो.

No Picture
लेखसंग्रह

नागीण (पूर्वार्ध)

Category:

 

नागीण (हरपीस सिम्लेक्स) हा रोग एच. एस. वन किंवा एच. एस. टू. हरपीस होमोनीस या विषाणूंमुळे होतो. साधारणतः याचा प्रादुर्भाव श्लेश्मल पटल किंवा त्वचा, मध्यवर्ती चेतासंस्था अथवा मधून मधून आंतरंग अवयवांना होऊ शकतो.

No Picture
लेखसंग्रह

जमिनीखालची ‘जीपीएस’!

Category:

 

‘ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम’ – जीपीएस – ही आजच्या काळातली आघाडीवरची स्थानदर्शक पद्धत आहे. एखाद्या माणसाचं वा वाहनाचं स्थान निश्चित करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीत प्रथम, पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहाद्वारे रेडिओ लहरी सोडल्या जातात.

No Picture
लेखसंग्रह

गर्भवतीची विशेष तपासणी

Category:

 

स्त्रीचे जास्त वय (३० च्या पुढे), वाढलेला रक्तदाब, मूत्रपिंडाचे विकार, पूर्वी झालेले गर्भपात, मधुमेही स्त्री, आधीचा मृत गर्भ, अगर पूर्वी बाळ जन्मल्यावर थोड्याच वेळात मृत झाल्यास, जन्मतः बाळाचे वजन फारच कमी (दोन किलोपेक्षा कमी) पोटात जुळे गर्भ, आधीचे सिझेरिअन असेल अगर आता करण्याची शक्यता असेल, पाणमोट बरेच दिवस आधी फुटल्यास, अपेक्षित तारखेपेक्षा जास्त दिवस वर गेल्यास, मातेचा रक्तगट आरएच निगेटिव्ह असल्यास, गर्भवतीच्या रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण खूप कमी- इत्यादी अनेक गोष्टी विचारात घेऊनच डॉक्टर योग्य ती चाचणी करण्याचा सल्ला देतात.

No Picture
लेखसंग्रह

गर्भवतीच्या चाचण्या

Category:

 

गर्भारपणाचे नऊ महिने संपल्यानंतर प्रसूती होऊन सुदृढ माता आपल्या सुखरूप बाळाला घेऊन घरी जाते हे पाहणे स्त्रीरोगतज्ज्ञांचे ध्येय असते. यासाठी युनिसेफसारख्या जागतिक संघटनांनी ‘चाइल्ड सर्व्हायवल’ आणि ‘सेफ मदरहूड’ असा कार्यक्रम राबविला. तत्त्वप्रणाली राबविली गेली.
आपल्यासारख्या विकसनशील देशात त्याची अमलबजावणी योग्य तऱ्हेने झाली तर एक लाख प्रसूतीमध्ये होणाऱ्या ४३० पेक्षा जास्त माता-मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

No Picture
लेखसंग्रह

“नुक्कड”चा बायस्कोपवाला.‌.

Category:

 

पूर्वी जत्रेमध्ये बायस्कोपवाले असायचे. दहा पैसे देऊन त्या तिकाटण्यावर ठेवलेल्या बाॅक्समधून चित्रं पहायला मिळायची. तशीच चित्रं नव्हे तर दूरदर्शन मालिका व चित्रपट दाखविणारे अनेकजण या सिनेसृष्टीत उदयास आले.

No Picture
लेखसंग्रह

औषधी गोळ्यांचे सेवन करताना

Category:

 

गोळ्यांमध्ये टॅबलेट हा सर्वात अधिक वापरला जाणारा औषधाचा प्रकार. औषधाची गुणकारकता टिकावी व रुग्णांच्या सोयीसाठी या गोळ्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रकाराप्रमाणे त्याच्या सेवन पद्धतीतही फरक आहे. १) आवरण विरहित गोळ्या (अनकोटेड कॉम्प्रेस्ड टॅबलेट्स) सर्वात जास्त पारंपरिक प्रकार. या गोळ्या पाण्याबरोबर गिळायच्या.

No Picture
लेखसंग्रह

तोंडावाटे द्रवरूप औषध घेताना घ्यावयाची काळजी

Category:

 

सोल्युशन (द्रावण), सिरप, लिंक्टस, सस्पेंशन, ड्रॉप्स (थेंब) अशा रुपात तोंडावाटे घ्यावयाची द्रव औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे सेवन करताना खालील काळजी घ्यावी. या औषधांचा योग्य डोस पोटात जाण्यासाठी बाटलीवरील मापाचा कप वा मापाचा चमचा वापरणे आवश्यक आहे. साधारणतः ही औषधे ५ मिलि. म्हणजे १ टिस्पूनच्या पटीत असतात. मापाच्या कप/ चमच्यावर ५ मिलि., ७.५ मिलि., १० मिलि. अशा खुणा असतात.

No Picture
लेखसंग्रह

औषधाचे सेवन करताना घ्यावयाची काळजी

Category:

 

औषधाचे गुणधर्म जपून ती टिकावू व्हावीत, त्यांचा शरीरात योग्य ठिकाणी परिणाम व्हावा व ती सुलभतेने घेताही यावीत यासाठी औषधे वेगवेगळ्या रुपात बनविली जातात. व (पातळ) औषधे, गोळ्या, कॅप्सूल, इंजेक्शन, त्वचेवर लावायची औषधे, हुंगायची औषधे, अशी बहुरुपी औषधे आज आपण वापरतो. यातील बहुतांशी औषधे ही शरीरांतर्गत जाऊन रक्तात शोषली जातात व ईप्सित स्थळी (टारगेट ऑर्गन) जाऊन परिणाम करतात.