बॅड हॅबिट (कथा)
Category:
कथा साहित्य - ललिततशी ती सॉलिड आहे ,
सगळ्यांना माहित आहे हे ,
तसे तिलाही माहीत आहे.
पण मला ती फार उशीरा खरी कळली .
May 26, 2021
Category:
कथा साहित्य - ललिततशी ती सॉलिड आहे ,
सगळ्यांना माहित आहे हे ,
तसे तिलाही माहीत आहे.
पण मला ती फार उशीरा खरी कळली .
May 26, 2021
Category:
साहित्य - ललितदिवाळीची चाहूल भुसावळला लागायची पाच पावलांनी ! शाळेची सुट्टी, सुट्टीतील लायब्ररी, थंडी, फटाके चिंतन, व आकाशकंदील ! नवे कपडे बहुदा दसऱ्यालाच घेतले असल्याने दिवाळीत त्यावर फुली असे. तसे अप्रूपही नसायचे. घरातील वडीलधाऱ्यांच्या अंगी सणासुदीलाही क्वचितच नवे वस्त्र दिसे. हट्ट फक्त लायब्ररीची वर्गणी आणि फटाक्यांसाठी असायचा आणि तो पूर्ण व्हायचा.
May 26, 2021
Category:
साहित्य - ललित… तेंव्हा अत्रे म्हणाले अरे तुला माझे नाव माहिती आहे कां ? मी म्हणालो हो !.. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. पण मला काय म्हणतात फक्त प्र.के. मग तुझेही असे छोटे नाव ठेवूया !…. विगसा..? हो… विगसा… छान वाटते !.. मी आतापासून तुला ” विगसा ” हाक मारेन..!!!! त्यावेळी त्यांची विनोदबुद्धि मला कळली नाही, पण मी जोपर्यंत त्यांचे रूमवर होतो तोपर्यंत त्यांनी मला विगसा या नावानेच संबोधले.. !!
May 26, 2021
Category:
कथा साहित्य - ललितआज तू इथे नाहीस, आहेस कुठे तरी परदेशात. २० वर्षे झाली, सपंर्क नाही. पण तू मात्र चांगलीच आठवतेस.
May 26, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
May 25, 2021
Category:
कथा साहित्य - ललितमला आता ‘ स्पेस ‘ ची गरज आहे. घंटा…स्पेस मी तिला म्हणालो. अरे स्पेस म्हणजे काय खरा अर्थ कळतो काय ?
May 25, 2021
Category:
लेखसंग्रह
May 25, 2021
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनआज दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपला लेख “इस्राईल चे दोन चेहरे” वाचला. सदर लेख तुम्ही वस्तुनिष्ठ राहून न लिहिता, स्वतःची मते घुसडत, इस्राईल व पॅलेस्टाईन वादात ज्यांचा काडीमात्र संबंध नाही अशा हिंदू लोकांना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना, तुम्हाला हवे त्याप्रमाणे गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे, जो निंदनीय आहे, म्हणूनच तुमचा सदर लेख दुर्लक्ष करण्यायोग्य आहे. तथापी हा लेख दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला असून दै सकाळचा वाचकवर्ग हा बुद्धिजीवी व विचारवंत आहे, त्यांचे मत कलुषित होऊ नये यासाठी हा पत्रप्रपंच !
May 25, 2021
Category:
साहित्य - ललितआपल्याच धुनमध्ये मस्त असलेल्या, बंधनांना नाकारणाऱ्या श्यामची (सचिनचा तारुण्यातील पहिला चित्रपट ) ही गोड कहाणी ! सोबतीला त्याच्यासारखीच पहिले पदार्पण करणारी (व्हाया बालकलाकार) सारिका ! १९७५ सालचा हा चित्रपट !
May 25, 2021
Category:
साहित्य - ललितयोगायोगाने मला तर कै. आचार्य अत्रे यांच्याच रूमवर स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली ३ दिवस त्यांच्या सोबत राहण्याच योग आला. अनेक दिग्गज म्हणजे त्यावेळचे संमेलनाध्यक्ष बॅरिष्टर न. वि गाडगीळ, श्री. के. क्षीरसागर, राम शेवाळकर, ना. सी. फडके, अशा अनेक महारथी साहित्यिकांना पहाण्याचा आणी त्यांच्या सह्या घेण्याचा योग लाभला हे परमभाग्यच !!!
May 25, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti