श्री विष्णु पादादिकेशांत स्तोत्र – ४६
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णूच्या वैशिष्ट्यपूर्ण केशसंभाराचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
January 18, 2021
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीविष्णूच्या वैशिष्ट्यपूर्ण केशसंभाराचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात,
January 18, 2021
Category:
साहित्य - ललितमाझ्या आयुष्यातून ‘बाबू’ या नावाच्या व्यक्तींना वजा केलेतर, हाती बावांच्याच राहील! इतके ‘बाबू’ माझ्या भूतकाळात ठासून भरलेत. बहुदा गेल्या जन्मी एक जुलमी राजा असेन, आणि माझ्या अत्याचाराला बळी पडलेली जनता, या जन्मी ‘बाबू’ होऊन, बदला घेत असावेत अशी शंका मला येऊ लागली आहे.
January 17, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 17, 2021
Category:
लेखसंग्रहया आणि या पुढच्या श्लोकात आचार्य श्री भगवान श्रीविष्णूच्या अद्वितीय अशा केशसंभाराचे वर्णन करीत आहेत. त्यासाठी त्यांनी योजलेल्या उपमा एखाद्या महाकवींच्या प्रतिभेला लाजवतील अशा पद्धतीच्या अद्वितीय आहेत. आचार्य श्री म्हणतात,
January 17, 2021
Category:
लेखसंग्रहसंतांचे माहात्म्य साध्या फूटपट्ट्यांनी मोजता येत नाही. त्यांच्या सान्निध्यात केलेल्या ध्यानाने सर्व शंका दूर होतात आणि “आतील “दिवे प्रज्वलित होतात. संतांचे जीवन प्रेरणादायी असते, त्यांच्या पावलावर पाऊल टाकल्याने मुक्ती मिळते. त्यांच्यातील अध्यात्मिक स्पंदनांनी आपला भवताल स्वच्छ होतो. संत असे सारभूत असतात.
January 16, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 16, 2021
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीहरीच्या दिव्य तिलका चे वर्णन केल्यानंतर तो तिलक ज्या भालप्रदेशावर विलसत आहे त्या कपाळाचे वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात सादर करीत आहेत.
January 16, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 15, 2021
Category:
लेखसंग्रहभगवान श्रीहरींच्या सुन्दरतम अशा प्रकारच्या भुवयांचे वर्णन केल्यानंतर बाबा विकत आचार्य श्रींची दृष्टी त्या भुवयांच्या वर असणाऱ्या अत्यंत सुंदर अशा तिलकाकडे जाते. त्या ऊर्ध्वपुंड्र अर्थात उभ्या स्वरूपात लावलेल्या टिळ्याचे आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात वर्णन करीत आहेत. ते म्हणतात,
January 15, 2021
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
January 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti