अवर्गिकृत

मुलगी हवीच !

Category:

 

मी खात्रीने सांगू शकतो की तो रिक्षावाला नक्कीच कोकणातील असणार कारण मुलगी जन्माला येण्याची वाट इतक्या आतुरतेने पाहणारा आणि त्यासाठी दिव्य करायला तयार असणारा माणूस फक्त आणि फक्त कोकणातीलच असू शकतो.

  December 21, 2021


अवर्गिकृत

तलावांचे शहर ठाणे – भाग २

Category:

 

तलावांचे शहर च्या दुसऱ्या भागात आपण उपवन तलावा विषयी जाणून घेणार आहोत. निसर्ग ने ओतप्रोत भरलेल्या या तालावशेजारीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.

  December 21, 2021


व्यक्ती-परिचय

ज्येष्ठ बालसाहित्यिक दत्ता टोळ

Category:

 

२००२ साली नगरमध्ये भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी दत्ता टोळ यांनी पालिकेच्या शाळांमध्ये १५० बालवाचनालये सुरू केली.

  December 21, 2021


दिनविशेष

विच्छा माझी पुरी करा नाटकाचा पहिला प्रयोग

Category:

 

“विच्छा माझी पुरी करा” या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या “विच्छा माझी पुरी करा”या नाटकाने सिद्ध केली आहे.

  December 21, 2021


लेखसंग्रह

अरे पुन्हा….. !

Category:

 

हृदयनाथांनी सुरेश भटांची ” उषःकाल होता होता ” ही संगीतबद्ध केलेली गझल भारताच्या स्वातंत्र्य संग्रामावरचा जळजळीत ओरखडा आहे. आणि “अरे पुन्हा ” ची पाळी यावी हेही तितकेच दुर्दैवी नाही का? या गीतामधील लताचे आवाहन मोठे की प्रत्येक ओळीच्या पार्श्वभूमीवरील पडद्यावरचे विषण्ण वास्तव मोठे हे मला ठरविणे अजूनही जमत नाही – फक्त चटके मात्र बसत असतात.

  December 21, 2021


लेखसंग्रह

संस्कार आणि संस्कृति

Category:

 

कर्म आणि संस्कार ह्या मध्ये एक सूक्ष्म धागा आहे जर त्याला जाणीवपूर्वक, युक्तीने तोडण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आले तर पूर्ण जीवनच बदलून जाईल.

  December 21, 2021


व्यक्ती-परिचय

सिनेसंगीताच्या सुवर्णयुगाचे प्रतिनिधी अमीन सायानी

Category:

 

अमीन सायानी यांचा पूर्ण परिवार स्वातंत्र्यसंग्रामाशी जोडला गेला होता. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद हे चार प्रमुख नेते त्यांच्या परिवाराला व्यक्तिश: ओळखत होते त्यांच्या वडिलांचे काका रहेमतुला सायानी साहब गांधीजींचे निकटचे स्नेही होते.

  December 21, 2021


साहित्य - ललित

वैभव संपन्न आपलं घर

Category:

 

नावडकर आर्ट्स म्हणजे नाटक व चित्रपटांच्या जाहिरातीच करणारी जोडगोळी, अशीच आमची ओळख झालेली होती तेव्हाची ही गोष्ट आहे.

  December 21, 2021


साहित्य - ललित

पर्जन्ये कारणे सिंधु (सुमंत उवाच – १०३)

Category:

 

क्षितीजाच्या पलीकडे जाऊन वाहणाऱ्या सिंधु चे म्हणजेच समुद्राचे गुणगान गावे तेवढे थोडेच. पृथ्वी वरचा 70% भाग पाण्याने व्यापलेला असल्याने त्याचा शिवाय ही पृथ्वी टिकू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे.

  December 21, 2021