जन पळभर म्हणतील
Category:
लेखसंग्रहप्रत्येकजण नजर आणि मान उंच करून गेलेल्या व्यक्तीच्या घरातलं कुणी दिसलं की शक्य तेव्हढं चेहऱ्यावर दुःख आणून मोबाईल लपवत अपेक्षेने त्यांच्याकडे पहात असतो. अनेकदा बिल्डिंगमधले कुणी सहृदयी खुर्च्यांची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात.